Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवारी दिलासा! ४८ हजार नवे रुग्ण, ६० हजार बरे झाले! प. महाराष्ट्र, विदर्भ सर्वात जास्त!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, ०९ मे २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr 23-4-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४८,४०१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६०,२२६ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ५७२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज एकूण ६,१५,७८३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.४% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,०१,७३७ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्णांची माहिती:

 

महाराष्ट्रातील विभागवार कोरोना रुग्णसंख्या

  1. पश्चिम महाराष्ट्र             १५,६७१
  2. विदर्भ                       ११,४५८
  3. महामुंबई परिसर –     ०६,९८५     (मुंबई+ठाणे+पालघर+रायगड)
  4. उत्तर महाराष्ट्र            ०७,४६७
  5. कोकण                   ०१,५३८        (सिंधुदुर्ग+रत्नागिरी)
  6. मराठवाडा               ०५,२८२

महाराष्ट्र एकूण             ४८,४०१

 

आज राज्यात ४८,४०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,०१,७३७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

१     मुंबई मनपा २,३९५

२     ठाणे   ५५८

३     ठाणे मनपा   ४१२

४     नवी मुंबई मनपा     २७८

५     कल्याण डोंबवली मनपा     ५३९

६     उल्हासनगर मनपा   ३२

७     भिवंडी निजामपूर मनपा     ३५

८     मीरा भाईंदर मनपा   २०७

९     पालघर ४६६

१०    वसईविरार मनपा    ९९६

११    रायगड ८१८

१२    पनवेल मनपा २४९

      ठाणे मंडळ एकूण    ६,९८५

१३    नाशिक १,०७३

१४    नाशिक मनपा १,९७९

१५    मालेगाव मनपा      ६

१६    अहमदनगर   २,६१८

१७    अहमदनगर मनपा   ३७९

१८    धुळे   १९७

१९    धुळे मनपा   १२३

२०    जळगाव      ८२४

२१    जळगाव मनपा ३६

२२    नंदूरबार      २३२

      नाशिक मंडळ एकूण  ७,४६७

२३    पुणे   ३,४४०

२४    पुणे मनपा    २,११०

२५    पिंपरी चिंचवड मनपा १,८३०

२६    सोलापूर      १,९०४

२७    सोलापूर मनपा २४३

२८    सातारा २,२८०

      पुणे मंडळ एकूण     ११,८०७

२९    कोल्हापूर     १,७२८

३०    कोल्हापूर मनपा     ३२०

३१    सांगली १,५७२

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा २४४

३३    सिंधुदुर्ग      ५९७

३४    रत्नागिरी     ९४१

      कोल्हापूर मंडळ एकूण ५,४०२

३५    औरंगाबाद    ५८३

३६    औरंगाबाद मनपा     २८८

३७    जालना ५६३

३८    हिंगोली २०१

३९    परभणी ३८१

४०    परभणी मनपा १३०

औरंगाबाद मंडळ एकूण      २,१४६

४१    लातूर  ७५४

४२    लातूर मनपा  १७५

४३    उस्मानाबाद   ६००

४४    बीड   १,२६६

४५    नांदेड  २४०

४६    नांदेड मनपा  १०१

लातूर मंडळ एकूण   ३,१३६

४७    अकोला १८२

४८    अकोला मनपा १९३

४९    अमरावती     ७५२

५०    अमरावती मनपा     १९९

५१    यवतमाळ     १,०७२

५२    बुलढाणा      १,०८७

५३    वाशिम ६५२

अकोला मंडळ एकूण  ४,१३७

५४    नागपूर १,४५९

५५    नागपूर मनपा १,७८४

५६    वर्धा   ९०९

५७    भंडारा  ४१५

५८    गोंदिया ६०९

५९    चंद्रपूर १,२३५

६०    चंद्रपूर मनपा  ५२०

६१    गडचिरोली    ३९०

नागपूर एकूण ७,३२१

 

महाराष्ट्र राज्य एकूण  ४८,४०१

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे १३६ मृत्यू,  नाशिक- ३९, ठाणे- ३३, नागपूर- १८, गडचिरोली- १०, पुणे- ९, संगली- ६, जालना- ४, कोल्हापूर- ४, चंद्रपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, भंडारा- १, हिंगोली- १, नंदूरबार- १, रायगड- १, सातारा- १ आणि सोलापूर- १  असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०९ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

ठाकरेंसाठी फडणवीस…यूपीत योगींसाठी मोदी सरकारमधील मंत्रीच विरोधात!

Next Post

पुणे परिवहनच्या रोजंदारी कामगारांनी जगायचं कसं? ५ महिने पगार नाहीत!

Next Post
pmpml (1)

पुणे परिवहनच्या रोजंदारी कामगारांनी जगायचं कसं? ५ महिने पगार नाहीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!