मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४८,४०१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६०,२२६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ५७२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज एकूण ६,१५,७८३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.४% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,०१,७३७ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची माहिती:
महाराष्ट्रातील विभागवार कोरोना रुग्णसंख्या
- पश्चिम महाराष्ट्र १५,६७१
- विदर्भ ११,४५८
- महामुंबई परिसर – ०६,९८५ (मुंबई+ठाणे+पालघर+रायगड)
- उत्तर महाराष्ट्र ०७,४६७
- कोकण ०१,५३८ (सिंधुदुर्ग+रत्नागिरी)
- मराठवाडा ०५,२८२
महाराष्ट्र एकूण ४८,४०१
आज राज्यात ४८,४०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,०१,७३७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा २,३९५
२ ठाणे ५५८
३ ठाणे मनपा ४१२
४ नवी मुंबई मनपा २७८
५ कल्याण डोंबवली मनपा ५३९
६ उल्हासनगर मनपा ३२
७ भिवंडी निजामपूर मनपा ३५
८ मीरा भाईंदर मनपा २०७
९ पालघर ४६६
१० वसईविरार मनपा ९९६
११ रायगड ८१८
१२ पनवेल मनपा २४९
ठाणे मंडळ एकूण ६,९८५
१३ नाशिक १,०७३
१४ नाशिक मनपा १,९७९
१५ मालेगाव मनपा ६
१६ अहमदनगर २,६१८
१७ अहमदनगर मनपा ३७९
१८ धुळे १९७
१९ धुळे मनपा १२३
२० जळगाव ८२४
२१ जळगाव मनपा ३६
२२ नंदूरबार २३२
नाशिक मंडळ एकूण ७,४६७
२३ पुणे ३,४४०
२४ पुणे मनपा २,११०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १,८३०
२६ सोलापूर १,९०४
२७ सोलापूर मनपा २४३
२८ सातारा २,२८०
पुणे मंडळ एकूण ११,८०७
२९ कोल्हापूर १,७२८
३० कोल्हापूर मनपा ३२०
३१ सांगली १,५७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४४
३३ सिंधुदुर्ग ५९७
३४ रत्नागिरी ९४१
कोल्हापूर मंडळ एकूण ५,४०२
३५ औरंगाबाद ५८३
३६ औरंगाबाद मनपा २८८
३७ जालना ५६३
३८ हिंगोली २०१
३९ परभणी ३८१
४० परभणी मनपा १३०
औरंगाबाद मंडळ एकूण २,१४६
४१ लातूर ७५४
४२ लातूर मनपा १७५
४३ उस्मानाबाद ६००
४४ बीड १,२६६
४५ नांदेड २४०
४६ नांदेड मनपा १०१
लातूर मंडळ एकूण ३,१३६
४७ अकोला १८२
४८ अकोला मनपा १९३
४९ अमरावती ७५२
५० अमरावती मनपा १९९
५१ यवतमाळ १,०७२
५२ बुलढाणा १,०८७
५३ वाशिम ६५२
अकोला मंडळ एकूण ४,१३७
५४ नागपूर १,४५९
५५ नागपूर मनपा १,७८४
५६ वर्धा ९०९
५७ भंडारा ४१५
५८ गोंदिया ६०९
५९ चंद्रपूर १,२३५
६० चंद्रपूर मनपा ५२०
६१ गडचिरोली ३९०
नागपूर एकूण ७,३२१
महाराष्ट्र राज्य एकूण ४८,४०१
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३६ मृत्यू, नाशिक- ३९, ठाणे- ३३, नागपूर- १८, गडचिरोली- १०, पुणे- ९, संगली- ६, जालना- ४, कोल्हापूर- ४, चंद्रपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, भंडारा- १, हिंगोली- १, नंदूरबार- १, रायगड- १, सातारा- १ आणि सोलापूर- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०९ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.