मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,८५७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,१०५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,६४,८५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २८६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७३,६९,७५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,८२,९१४ (१३.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,८८,५३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,३६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,५१०
- महामुंबई १,१६८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र १,२२१( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०, ४९४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,४१५
- विदर्भ ०,०४९
एकूण ६ हजार ८५७ (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ६,८५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,८२,९१४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका ४०३
- ठाणे ७४
- ठाणे मनपा ४६
- नवी मुंबई मनपा ७२
- कल्याण डोंबवली मनपा ७०
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३९
- पालघर ५८
- वसईविरार मनपा ६०
- रायगड २७३
- पनवेल मनपा ६१
- ठाणे मंडळ एकूण ११६८
- नाशिक ४९
- नाशिक मनपा २६
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ११०१
- अहमदनगर मनपा २६
- धुळे ३
- धुळे मनपा १
- जळगाव ९
- जळगाव मनपा २
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण १२२१
- पुणे ५९३
- पुणे मनपा ३०७
- पिंपरी चिंचवड मनपा २०८
- सोलापूर ५१०
- सोलापूर मनपा १९
- सातारा ६७७
- पुणे मंडळ एकूण २३१४
- कोल्हापूर २९८
- कोल्हापूर मनपा १६२
- सांगली ६२८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०८
- सिंधुदुर्ग २१८
- रत्नागिरी २७६
- कोल्हापूर मंडळ एकूण १६९०
- औरंगाबाद ३०
- औरंगाबाद मनपा १३
- जालना ४
- हिंगोली ३
- परभणी २
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण ५६
- लातूर ३५
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ६९
- बीड २४४
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ३५९
- अकोला २
- अकोला मनपा १
- अमरावती ३
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ५
- बुलढाणा ११
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २७
- नागपूर १
- नागपूर मनपा ५
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ३
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ७
- नागपूर एकूण २२
एकूण ६८५७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.