Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अतिवृष्टीच्या फटक्यानंतर चांगली बातमी…धरणांमध्ये चांगला पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची चिंता नको!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dam

मुक्तपीठ टीम

राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या आणि पाणी भरण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांत ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच धरण हे जवळपास निम्मे भरले आहेत.

 

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणांमध्ये ४८ टक्के पाणीसाठा असून आठ दिवसांत १६ टक्के पाणीसाठा वाढून तो ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

राज्यातील या विभागातील धरणांमध्ये सध्या इतका पाणीसाठा

  • अमरावती – ४६.१५ टक्के
  • औरंगाबाद – ३३.७३ टक्के
  • कोकण – ५८.७ टक्के
  • नागपूर – ३६. ४६ टक्के
  • नाशिक – ३१.२७ टक्के
  • पुणे – ६४.१५ टक्के
  • एकूण सरासरी पाणीसाठा – ४८.४१ टक्के

 

मुंबई भागातील तलावातही पाणीसाठा वाढला

  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातही पाणीसाठा वाढला आहे.
  • मुंबईत एप्रिलपर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
  • मुंबईतील तलावात सध्या ९,३६,९३३ दशलक्ष लीटर पाणी जमा झाले आहे.

Tags: Eknath ShindeHeavy rainjayant patilmumbaiअतिवृष्टीपाणीपुरवठापाणीसाठा
Previous Post

“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस”

Next Post

सोळा जिल्ह्यांमध्ये एक आकडी नवे रुग्ण! नगरने मात्र चिंता वाढवली, आज १,१२७ नवे रुग्ण!

Next Post
MCR 1-5-21

सोळा जिल्ह्यांमध्ये एक आकडी नवे रुग्ण! नगरने मात्र चिंता वाढवली, आज १,१२७ नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!