Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाघ, सिंह, चितळ…दत्तक घ्या राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राणी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
animals

मुक्तपीठ टीम

कुत्रा, मांजर, पोपट वगैरे पाळणाऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून भुतदयेची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. ती आहे वन्य प्राणी दत्तक घेण्याची. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने यावर्षीही वन्य प्राणी दत्तक योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानातील काही वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील.

 

सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल राष्ट्रीय उद्यानात केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना एक वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे.

 

वन्य प्राणी दत्तक घेण्यासाठीचं दरपत्रक

• वाघ रुपये ३,१०,०००,
• सिंह रुपये ३,००,०००,
• बिबट रुपये १,२०,०००,
• वाघाटी रुपये ५०,०००
• नीलगाय रुपये ३०,०००,
• चितळ रुपये २०,०००,
• भेकर रुपये १०,०००

 

ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरिता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.
वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

ईमेल: lionsafaripark@gmail.com
भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४

 

पाहा व्हिडीओ:


Tags: boriwalichief minister uddhav thackeraykishori pednekarजी. मल्लिकार्जुनबोरीवलीसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान
Previous Post

सोळा जिल्ह्यांमध्ये एक आकडी नवे रुग्ण! नगरने मात्र चिंता वाढवली, आज १,१२७ नवे रुग्ण!

Next Post

दहा हजार वृक्षारोपणाचा युवा संकल्प, नाव नोंदवा, रोप लावा!

Next Post
tree

दहा हजार वृक्षारोपणाचा युवा संकल्प, नाव नोंदवा, रोप लावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!