मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शुक्रवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२१
- आज राज्यात ८,३३३ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात एकूण ६७,६०८ सक्रिय रुग्ण आहेत
- आज ४,९३६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,१७,३०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,१२,५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,३८,१५४ (१३.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,१८,७०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- २,६८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील आजचे सुपर हॉटस्पॉट
१)पुणे एकूण १४४५
- पुणे ०३१२
- पुणे मनपा ०७६५
- पिंपरी चिंचवड मनपा ०३६८
२) नागपूर एकूण ११७४
- नागपूर ०२९३
- नागपूर मनपा ०८८१
३) मुंबई मनपा १०३५
(शहर + उपनगरे जिल्हा)
४)अमरावती एकूण ०९६७
- अमरावती ०२४७
- अमरावती मनपा ०७२०
५)ठाणे एकूण ०६७८
- ठाणे ०१०६
- कल्याण डोंबवली ०१८७
- ठाणे मनपा ०१८६
- नवी मुंबई मनपा ०१३५
- मीरा भाईंदर मनपा ००४२
- उल्हासनगर मनपा ००१५
- भिवंडी निजामपूर मनपा ०००७
६)नाशिक एकूण ०३६२
- नाशिक ०११३
- नाशिक मनपा ०२२०
- मालेगाव मनपा ००२९
महाराष्ट्रात आज निदान झालेले नवे कोरोना रुग्ण
१ मुंबई मनपा १०३५
२ ठाणे ०१०६
३ ठाणे मनपा ०१८६
४ नवी मुंबई मनपा ०१३५
५ कल्याण डोंबवली मनपा ०१८७
६ उल्हासनगर मनपा ००१५
७ भिवंडी निजामपूर मनपा ०००७
८ मीरा भाईंदर मनपा ००४२
९ पालघर ००१४
१० वसईविरार मनपा ००२७
११ रायगड ००४५
१२ पनवेल मनपा ००८०
१३ नाशिक ०११३
१४ नाशिक मनपा ०२२०
१५ मालेगाव मनपा ००२९
१६ अहमदनगर ०११८
१७ अहमदनगर मनपा ००६५
१८ धुळे ००१३
१९ धुळे मनपा ००४५
२० जळगाव ०१८५
२१ जळगाव मनपा ०१७१
२२ नंदूरबार ००३२
२३ पुणे ०३१२
२४ पुणे मनपा ०७६५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ०३६८
२६ सोलापूर ००६२
२७ सोलापूर मनपा ००४६
२८ सातारा ०१३७
२९ कोल्हापूर ००२०
३० कोल्हापूर मनपा ००१७
३१ सांगली ००१०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ०००८
३३ सिंधुदुर्ग ०००१
३४ रत्नागिरी ०००६
३५ औरंगाबाद ००२६
३६ औरंगाबाद मनपा ०१७४
३७ जालना ००३७
३८ हिंगोली ००५७
३९ परभणी ००१२
४० परभणी मनपा ००२३
४१ लातूर ००३१
४२ लातूर मनपा ००३८
४३ उस्मानाबाद ००२७
४४ बीड ००५०
४५ नांदेड ००२८
४६ नांदेड मनपा ००९५
४७ अकोला ०१५३
४८ अकोला मनपा ००८२
४९ अमरावती ०२४७
५० अमरावती मनपा ०७२०
५१ यवतमाळ ०१०९
५२ बुलढाणा ०१४०
५३ वाशिम ०१५०
५४ नागपूर ०२९३
५५ नागपूर मनपा ०८८१
५६ वर्धा ०१९९
५७ भंडारा ००४३
५८ गोंदिया ००११
५९ चंद्रपूर ००४२
६० चंद्रपूर मनपा ००२१
६१ गडचिरोली ००२२
इतर राज्ये /देश ००००
एकूण ८३३३
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू सातारा– २, वर्धा –२, अकोला– १ आणि ठाणे १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ फेब्रुवारी २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)