Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साताऱ्याचे विद्यार्थी हुशार, सर्वत्र-सर्व काळ चालणाऱ्या एसी पीपीई किटचा शोध

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
ppe

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे काही नवीन शब्द आपल्याला कळले त्यातीलच एक म्हणजे पीपीई किट. एक काळ असा होता की, पीपीई किट डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध नव्हते. आता पीपीई किटच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला आहे. त्याचे स्वदेशी उत्पादनही सुरू केले गेले आहे आणि आता ते सर्वत्र उपलब्ध आहे. पण हे पीपीई घातल्यानंतर बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः उष्णतेची समस्या भीषण आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी डोकं चालवलं. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. त्यांनी कोणत्याही हंगामात सहजतेनं वापरता येईल असं एसी पीपीई किट बनविले आहे. हे पीपीई किट घालून डॉक्टर कोरोना संक्रमित लोकांमध्ये सहज जाऊ शकतात.

 

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ह्या पीपीई किटचा पुन्हा वापर करता येईल. कोरोना रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना हे पीपीई किट ६-६ तास घालावे लागते. ज्यामुळे त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. किटच्या आत हवा पुरवठा होत नसल्याने पूर्णपणे बंद झालेले पीपीई किट उष्णता वाढवते. त्यामुळे ते किट डॉक्टरांना अत्यंत चिडचिडे करतात.

 

विद्यापीठाचे संचालक डॉ. डीके अग्रवाल यांनी या पीपीई किटबद्दल सांगितले की, पीपीई किट केवळ कोरोनाच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या संक्रमणादरम्यान वापरले जाऊ शकते. त्यावर बसविलेल्या उपकरणांचे वजन फक्त एक किलोग्रॅम आहे आणि सर्व पाईप्स आत स्थापित केल्या आहेत. व्यक्तीला त्याचा कोणताही त्रास होणार नाही. हे केवळ रुग्णालयातच नव्हे तर बाहेरील भागात देखील वापरले जाऊ शकते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: AC PPE kitcoronasataraकोरोनापीपीई किटसातारा
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ८ हजार ३३३ नवे रुग्ण, आज कुठे वाढला, कुठे घटला कोरोना?

Next Post

विसरा ट्रॅफिक जाम, लोकल गर्दी, मुंबई ते नवी मुंबई चला पाण्यातून!

Next Post
jak vahatuk

विसरा ट्रॅफिक जाम, लोकल गर्दी, मुंबई ते नवी मुंबई चला पाण्यातून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!