मुक्तपीठ टीम
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४% एवढे झाले आहे. ते वाढतेच आहे. पण त्याचवेळी राज्यात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण म्हणावे तसे कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांमधील आकडेवारी पाहिली तर हे प्रमाण ४ ते ५ हजारांच्या दरम्यान हेलकावे खाताना दिसत आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नव्या रुग्णांचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी पुणे, नगर, सोलापूर आणि सातारा हे चार जिल्हे अद्यापि टेन्शनचेच ठरत आहेत.
राज्यातील कोरोना आकड्यांमध्ये
- आज राज्यात ५,०३१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,३८० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४७,४१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२८,४०,८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३७,६८० (१२.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९८,२६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,३६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५०,१८३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,११३
- महामुंबई ०, ७७७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७६२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,२०६
- कोकण ००,१३५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००३८
एकूण नवे रुग्ण ५ हजार ०३१ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,०३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,३७,६८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३४२
- ठाणे ३७
- ठाणे मनपा ३०
- नवी मुंबई मनपा ५७
- कल्याण डोंबवली मनपा ६४
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २९
- पालघर १३
- वसईविरार मनपा ३४
- रायगड १०७
- पनवेल मनपा ५५
ठाणे मंडळ एकूण ७७७
- नाशिक ४१
- नाशिक मनपा २३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६७३
- अहमदनगर मनपा १९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
नाशिक मंडळ एकूण ७६२
- पुणे ७८४
- पुणे मनपा ४१७
- पिंपरी चिंचवड मनपा १४४
- सोलापूर ५५०
- सोलापूर मनपा ६
- सातारा ६०५
पुणे मंडळ एकूण २५०६
- कोल्हापूर १२२
- कोल्हापूर मनपा २९
- सांगली ३८२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७४
- सिंधुदुर्ग ६४
- रत्नागिरी ७१
कोल्हापूर मंडळ एकूण ७४२
- औरंगाबाद २५
- औरंगाबाद मनपा १०
- जालना १
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा ०
औरंगाबाद मंडळ एकूण ३९
- लातूर १४
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ६६
- बीड ८२
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
लातूर मंडळ एकूण १६७
- अकोला ३
- अकोला मनपा ३
- अमरावती ९
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ५
- बुलढाणा ७
- वाशिम ०
अकोला मंडळ एकूण २७
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ३
नागपूर एकूण ११
एकूण ५ हजार ०३१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.