मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६१,४५० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज एकूण ६,९८,३५४ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आज ८३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३५,३०,०६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१९ एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५७,४९,५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,९५,०२७ (१६.६८) टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४२,३६,८२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २९,९६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय आकडेवारी:
आज राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,९५,०२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ५४९८
२ ठाणे १६५५
३ ठाणे मनपा १०८७
४ नवी मुंबई मनपा ५९९
५ कल्याण डोंबवली मनपा १४२५
६ उल्हासनगर मनपा ११६
७ भिवंडी निजामपूर मनपा ७२
८ मीरा भाईंदर मनपा ५६७
९ पालघर ६६५
१० वसईविरार मनपा ९००
११ रायगड १०५२
१२ पनवेल मनपा ६६०
ठाणे मंडळ एकूण १४२९६
१३ नाशिक १७२७
१४ नाशिक मनपा ३०५१
१५ मालेगाव मनपा ३०
१६ अहमदनगर २३७४
१७ अहमदनगर मनपा ९०१
१८ धुळे १८४
१९ धुळे मनपा ९५
२० जळगाव ७४०
२१ जळगाव मनपा १२०
२२ नंदूरबार ७१५
नाशिक मंडळ एकूण ९९३७
२३ पुणे ३२७६
२४ पुणे मनपा ४६५३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२४५
२६ सोलापूर १६३६
२७ सोलापूर मनपा ३३९
२८ सातारा १८७९
पुणे मंडळ एकूण १४०२८
२९ कोल्हापूर ७३९
३० कोल्हापूर मनपा २१०
३१ सांगली ९१६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३००
३३ सिंधुदुर्ग २३४
३४ रत्नागिरी ६४८
कोल्हापूर मंडळ एकूण ३०४७
३५ औरंगाबाद ९००
३६ औरंगाबाद मनपा ९५३
३७ जालना ६८८
३८ हिंगोली २५१
३९ परभणी ६९५
४० परभणी मनपा १४९
औरंगाबाद मंडळ एकूण ३६३६
४१ लातूर ११५४
४२ लातूर मनपा ३१३
४३ उस्मानाबाद ८३२
४४ बीड १२५४
४५ नांदेड ७०२
४६ नांदेड मनपा ३८९
लातूर मंडळ एकूण ४६४४
४७ अकोला १६१
४८ अकोला मनपा २४८
४९ अमरावती ४३३
५० अमरावती मनपा २७२
५१ यवतमाळ १५३९
५२ बुलढाणा ३९२
५३ वाशिम ३६९
अकोला मंडळ एकूण ३४१४
५४ नागपूर २८१६
५५ नागपूर मनपा ५१३२
५६ वर्धा ९६०
५७ भंडारा १३६४
५८ गोंदिया ६२७
५९ चंद्रपूर १२६०
६० चंद्रपूर मनपा ५६३
६१ गडचिरोली ४६७
नागपूर एकूण १३१८९
एकूण ६६१९१
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२८ मृत्यू, पुणे-५३, औरंगाबाद-४३, नाशिक-२७, नांदेड-२३, सोलापूर-१८, अहमदनगर-१६, ठाणे-१५, नागपूर-१२, चंद्रपूर-६, रायगड-४, सिंधुदुर्ग-३, जळगाव-२, गडचिरोली-१, जालना-१, परभणी-१, रत्नागिरी-१, सांगली-१ आणि भंडारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)