मुक्तपीठ टीम
शनिवारी राज्यात २६ हजार १३३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारपेक्षा नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, महामुंबई या चार विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या शुक्रवारच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा आज कमी झाली आहे. मुंबई मनपाच्या हद्दीतही नव्या रुग्णसंख्येत घट दिसली आहे. त्याचवेळी नुकत्याच चक्रीवादळाने झोडलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात २६,१३३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४०,२९४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ६८२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५१,११,०९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज रोजी एकूण ३,५२,२४७ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र०९,५९८ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०५,०८२ (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र०४,१३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ०२,७३५ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०३,६०३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,९८५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
एकूण २६ हजार १३३
महानगर आणि जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात २६,१३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५,५३,२२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई महानगरपालिका १,२८३
२ ठाणे २३३
३ ठाणे मनपा १९६
४ नवी मुंबई मनपा १४६
५ कल्याण डोंबवली मनपा २०७
६ उल्हासनगर मनपा १९
७ भिवंडी निजामपूर मनपा १२
८ मीरा भाईंदर मनपा ११२
९ पालघर २६९
१० वसईविरार मनपा ३०७
११ रायगड ६५६
१२ पनवेल मनपा १६३
ठाणे मंडळ एकूण ३,६०३
१३ नाशिक ८४८
१४ नाशिक मनपा ६३८
१५ मालेगाव मनपा १५
१६ अहमदनगर १,६५०
१७ अहमदनगर मनपा ११६
१८ धुळे १२२
१९ धुळे मनपा १७४
२० जळगाव ४१०
२१ जळगाव मनपा ९३
२२ नंदूरबार ६४
नाशिक मंडळ एकूण ४,१३०
२३ पुणे ग्रामीण १,९४७
२४ पुणे मनपा ९०८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५८५
२६ सोलापूर १,३६३
२७ सोलापूर मनपा ५८
२८ सातारा १,७९१
पुणे मंडळ एकूण ६,६५२
२९ कोल्हापूर १,१३४
३० कोल्हापूर मनपा ३४२
३१ सांगली १,२१६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५४
३३ सिंधुदुर्ग ४८५
३४ रत्नागिरी ५००
कोल्हापूर मंडळ एकूण ३,९३१
३५ औरंगाबाद २८७
३६ औरंगाबाद मनपा १६४
३७ जालना २३१
३८ हिंगोली ९०
३९ परभणी १८०
४० परभणी मनपा ३१
औरंगाबाद मंडळ एकूण ९८३
४१ लातूर २३८
४२ लातूर मनपा ४७
४३ उस्मानाबाद ५२१
४४ बीड ७९२
४५ नांदेड १०९
४६ नांदेड मनपा ४५
लातूर मंडळ एकूण १,७५२
४७ अकोला ४४५
४८ अकोला मनपा १८४
४९ अमरावती ८२०
५० अमरावती मनपा २०४
५१ यवतमाळ ५९९
५२ बुलढाणा ३६१
५३ वाशिम ३८३
अकोला मंडळ एकूण २,९९६
५४ नागपूर ५९०
५५ नागपूर मनपा ४५१
५६ वर्धा २८७
५७ भंडारा ८५
५८ गोंदिया ९७
५९ चंद्रपूर २८१
६० चंद्रपूर मनपा ७९
६१ गडचिरोली २१६
नागपूर एकूण २,०८६
इतर राज्ये /देश ०
एकूण २६,१३३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी २२ मे २०२१ राज्य आरोग्य विभागाच्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)