Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा शासनाचा काळा आदेश सरकारने रद्द करावा”

संयुक्त पत्रकार परिषदेत प्रा. जोगेंद्र कवाडे व जयदीप कवाडे यांची मागणी

May 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
jaideep kawade

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र शासनाचा पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणारा काळा आदेश असविधानिक व मागासवर्गीया वर अन्याय करणारा आहे. सामाजिक न्यायची पायमल्ली करणाऱ्या या शासनाच्या आदेशाला ठाकरे सरकार ने त्वरीत रद्द करून पदोन्नती मधील आरक्षण अबाधित ठेवावे अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देखील पदोन्नती मधील आरक्षनास निर्बंध घातले नाही, या उलट राज्य सरकार आरक्षण देऊ शकते असे सांगितले आहे. परंतु मागास विरोधी यांत्रिण ने शासनाचा काळा आदेश काढून पदोन्नतीमधील आरक्षण कुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून विधिमंडळातील मागासवर्गीय लोकप्रतिनिधीनी शासना चा हा प्रयत्न हणून पाडावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
शासकीय सेवेतील मागासवर्गीयांचा अनुशेष सरकार ने भरून काढावा तसेच जवळपास ३३% आरक्षणाचा कोटा भरण्यात आलेला नाही. शासकीय सेवेतील विविध प्रवर्गात मागासवर्गीयांचा किती अनुशेष आहे ते सरकार ने जाहीर करावे आणि हा अनुशेष काल बद्ध पणे भरून काढण्यासाठी सरकारने बिना विलंब कारवाई.

पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी बरखास्तीची घोषणा आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली आहे. १५ जुने रोजी मुंबई येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नवीन महाराष्ट्र अध्यक्षची घोषणा केली जाणार आहे.


Tags: jaideep kawadePRPजयदीप कवाडेपदोन्नती आरक्षण रद्दपीपल्स रिपब्लिकन पार्टीप्रा.जोगेंद्र कवाडेमहाराष्ट्र शासन
Previous Post

कोकणातील २ जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण वाढले, पुणे शहरातील नवे रुग्ण हजाराखाली! ४० हजार बरे झाले!

Next Post

“निसर्गाची जपणूक करून विकास कामे करण्याबाबत तांत्रिक सल्ला देणारी संस्था स्थापन करावी” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
CM Uddhav Thackeray

"निसर्गाची जपणूक करून विकास कामे करण्याबाबत तांत्रिक सल्ला देणारी संस्था स्थापन करावी" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!