Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवसभरात ५ हजार ९१४ रुग्ण बरे! १४ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, २१ ऑगस्ट २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 4-8-21

मुक्तपीठ टीम 

  • आज राज्यात ४,५७५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५,९१४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२७,२१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.९९ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२१,२४,२५० प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६४,२०,५१० (१२.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३,२०,९०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज ५३,९६७ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र २,७८७
  • उ. महाराष्ट्र ०,७१६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • महामुंबई ०, ६५४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • मराठवाडा ००,२२६
  • कोकण ००,१५६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ००३६

एकूण नवे रुग्ण   ४ हजार ५७५ (कालपेक्षा जास्त)

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ४,५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,२०,५१०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा २६२
  • ठाणे ४८
  • ठाणे मनपा ४०
  • नवी मुंबई मनपा ५३
  • कल्याण डोंबवली मनपा ४०
  • उल्हासनगर मनपा ५
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा १५
  • पालघर १५
  • वसईविरार मनपा २८
  • रायगड ९१
  • पनवेल मनपा ५६
  • ठाणे मंडळ एकूण ६५४

 

  • नाशिक ८४
  • नाशिक मनपा २९
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ५७२
  • अहमदनगर मनपा २३
  • धुळे १
  • धुळे मनपा १
  • जळगाव ४
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ७१६

 

  • पुणे ५३८
  • पुणे मनपा २४५
  • पिंपरी चिंचवड मनपा १५८
  • सोलापूर ६३८
  • सोलापूर मनपा ७
  • सातारा ५९१
  • पुणे मंडळ एकूण २१७७

 

  • कोल्हापूर १४२
  • कोल्हापूर मनपा ३५
  • सांगली ३६९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ६४
  • सिंधुदुर्ग ४४
  • रत्नागिरी ११२
  • कोल्हापूर मंडळ एकूण ७६६

 

  • औरंगाबाद ४
  • औरंगाबाद मनपा ७
  • जालना ७
  • हिंगोली १
  • परभणी १
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण २०

 

  • लातूर ९
  • लातूर मनपा २
  • उस्मानाबाद ७५
  • बीड ११८
  • नांदेड २
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण २०६

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा १
  • अमरावती ६
  • अमरावती मनपा ३
  • यवतमाळ २
  • बुलढाणा १५
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण २७

 

  • नागपूर ०
  • नागपूर मनपा २
  • वर्धा ०
  • भंडारा १
  • गोंदिया १
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ४
  • नागपूर एकूण ९

एकूण  ४ हजार ५७५

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी

Next Post

जेव्हा एका भारतीयासाठी अफगाणिस्तानने अर्धी एअरफोर्स केली होती तैनात!

Next Post
Amitabh bacchan

जेव्हा एका भारतीयासाठी अफगाणिस्तानने अर्धी एअरफोर्स केली होती तैनात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!