मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,५७५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,९१४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२७,२१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.९९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२१,२४,२५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२०,५१० (१२.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,२०,९०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज ५३,९६७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,७८७
- उ. महाराष्ट्र ०,७१६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०, ६५४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ००,२२६
- कोकण ००,१५६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००३६
एकूण नवे रुग्ण ४ हजार ५७५ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,२०,५१० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २६२
- ठाणे ४८
- ठाणे मनपा ४०
- नवी मुंबई मनपा ५३
- कल्याण डोंबवली मनपा ४०
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १५
- पालघर १५
- वसईविरार मनपा २८
- रायगड ९१
- पनवेल मनपा ५६
- ठाणे मंडळ एकूण ६५४
- नाशिक ८४
- नाशिक मनपा २९
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५७२
- अहमदनगर मनपा २३
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव ४
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७१६
- पुणे ५३८
- पुणे मनपा २४५
- पिंपरी चिंचवड मनपा १५८
- सोलापूर ६३८
- सोलापूर मनपा ७
- सातारा ५९१
- पुणे मंडळ एकूण २१७७
- कोल्हापूर १४२
- कोल्हापूर मनपा ३५
- सांगली ३६९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६४
- सिंधुदुर्ग ४४
- रत्नागिरी ११२
- कोल्हापूर मंडळ एकूण ७६६
- औरंगाबाद ४
- औरंगाबाद मनपा ७
- जालना ७
- हिंगोली १
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २०
- लातूर ९
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ७५
- बीड ११८
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २०६
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ६
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ २
- बुलढाणा १५
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण २७
- नागपूर ०
- नागपूर मनपा २
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण ९
एकूण ४ हजार ५७५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.