मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,२२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,५५७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,१४,९२१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.९३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१७,१४,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,११,५७० (१२.४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,२९,०४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५७,५७९ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील ७० टक्के नवे रुग्ण ५ जिल्ह्यांमध्ये!
- अहमदनगर ७७८
- पुणे १,०८४
- सोलापूर ६३६
- सातारा ७०७
- सांगली ५१६
एकूण ३ हजार ७२१
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,११३
- उ. महाराष्ट्र ०,८७० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०, ७३६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ००,२७१
- कोकण ००,१९४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४१
एकूण नवे रुग्ण ५ हजार २२५ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,२२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,११,५७० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २८२
- ठाणे ४३
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ६९
- कल्याण डोंबवली मनपा ६५
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २१
- पालघर १५
- वसईविरार मनपा ३१
- रायगड १०५
- पनवेल मनपा ४८
- ठाणे मंडळ एकूण ७३६
- नाशिक ५१
- नाशिक मनपा ३९
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७६२
- अहमदनगर मनपा १६
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ८७०
- पुणे ६२३
- पुणे मनपा २७०
- पिंपरी चिंचवड मनपा १९१
- सोलापूर ६२५
- सोलापूर मनपा ११
- सातारा ७०७
- पुणे मंडळ एकूण २४२७
- कोल्हापूर ११७
- कोल्हापूर मनपा ५३
- सांगली ४३५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८१
- सिंधुदुर्ग ८४
- रत्नागिरी ११०
- कोल्हापूर मंडळ एकूण ८८०
- औरंगाबाद ७
- औरंगाबाद मनपा १२
- जालना ७
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २८
- लातूर १०
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ७९
- बीड १४३
- नांदेड ४
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २४३
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ६
- अमरावती मनपा ७
- यवतमाळ ३
- बुलढाणा १०
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण ३०
- नागपूर १
- नागपूर मनपा १
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण ११
एकूण ५ हजार २२५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.