Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्नाळा बँक ठेवीदारांसाठी पनवेल संघर्ष समितीचे एक पाऊल पुढे

कर्नाळा बँकेचे आवसायक मावळे यांची घेतली शिष्टमंडळाने भेट

August 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
panvel

मुक्तपीठ टीम

कर्नाळा बँकेवर घोटाळ्यानंतर सहकार खात्याने नियुक्त केलेले आवसायनक जी. जी. मावळे यांची पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली भेट घेवून पुढील रणनीतीविषयी सविस्तरपणे चर्चा केली.

 

कांतीलाल कडू यांच्या समवेत ठेवीदारांचे प्रतिनिधी अशोक मुणोथ, गणेश बडगुजर, रत्ना बडगुजर आणि शैलेजा मुरबाडकर आदींचा समावेश होता.

 

बँकेचा व्यावसायिक परवाना रद्द झाल्यानंतर सर्व ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळावेत याकरिता पुढील व्यवस्थेबाबत शिष्टमंडळाने मावळे यांच्याशी सखोल चर्चा केली. रिझर्व्ह बँक, विमा महामंडळ यांच्या नियमांनुसार ठेवीदारांची संपूर्ण माहिती दर्शविणारे केवायसी फार्म भरून ते लवकरच बँकेत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मावळे यांनी अनुकूलता दर्शविली. त्याशिवाय ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे सेव्हिंग, करंट खात्यासह मुदत ठेवींपोटी असलेल्या पाच लाख रुपयांपर्यंत विमा मिळणार आहे. त्यात मुद्दल आणि व्याजाचा समावेश असणार आहे.
पहिल्या आठवड्यात बँक कर्मचारी संपूर्ण डेटा अपडेट करणार असून त्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स कंपनीला एक प्रस्ताव पाठविण्यात येईल.

 

मावळे यांच्या प्रस्तावाची छाननी करून त्याचे ऑडिट केले जाईल आणि मग विम्याच्या रकमेचे वितरण होईल, या सर्व प्रक्रियेत सर्व ठेवीदारांना पनवेल संघर्ष समिती हवे ते सहकार्य करण्यास मदत केंद्र सुरू करणार आहे.

याशिवाय लवकरच ७६ आरोपींना अटक आणि त्यांच्या मालमत्तेसह सहकार खात्याने दोषी ठरवलेल्या वीस संचालकांच्या मालमत्तेचा निर्णय घेण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने पाऊल उचलले असल्याची माहिती कांतीlलाल कडू यांनी दिली आहे.


Tags: kantilal kadukarnala bankpanvel sangharsh samitiकांतीlलाल कडूजी. जी. मावळेपनवेल संघर्ष समिती
Previous Post

“बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील आव्हाने पेलू शकतील”

Next Post

राज्यात ५ हजार २२५ नवे रुग्ण, राज्यातील ७० टक्के नवे रुग्ण ५ जिल्ह्यांमध्ये!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ५ हजार २२५ नवे रुग्ण, राज्यातील ७० टक्के नवे रुग्ण ५ जिल्ह्यांमध्ये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!