Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वातावरण पावसाळी, गिर्यारोहक साहसी, लिंगाणा गडावर यशस्वी चढाई

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
lingana

मुक्तपीठ टीम

महागड रायगडाच्या मार्गावर पहारा देणाऱ्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे लिंगाणा. अवघड असा हा किल्ला पावसाळ्यात चढण्यासाठी अधिकच अवघड मानला जातो. परंतु, आव्हान स्वीकारलं, लक्ष्य ठरवलं की मराठी गडी माघारी फिरत नसतात. कितीही प्रतिकुलता असली तरी करून दाखवतातच. गिर्यारोहकांना तर आव्हान स्वीकारणं आवडतंच आवडतं. त्यामुळेच लिंगाणावर चढाईची मोहीम गिर्यारोहकांनी यशस्वी करून दाखवली. पावसाळी वातावरणात हा गड सर करणं सोपं नव्हतं. पण हिंमतीनं आणि संयमानं गड सर केला गेला.

 

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.

 

लिंगाण्याचे खडक ३१०० फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.

 

साहसी गिर्यारोहकांची लिंगाणावर चढाई

  • हा किल्ला पावसाळ्यात जाण्यासाठी फारच कठीण आहे.
  • पण गिर्यारोहक शिलेदारांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा कऱण्यासाठी ही चढाई केला.
  • लिंगाणा गडावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी ७५ फूट लांब भारताचा ध्वज फडकवला गेला.
  • गिर्यारोहकांच्या आठजणांच्या टीमने हा किल्ला सर केला आहे.
  • लिंगाणाच्या तीन हजार फूट उंचीपैकी हजार फूट उंची गिर्यारोहकांनी सर केली आहे.

 

मोहिमेत सहभागी साहसी गिर्यारोहक

अडव्हेंचर इंडिया रेकॉर्डधारक सागर नलावडे
पुरस्कृत शिखर संघ

  • प्रशांत सूर्यवंशी
  • शैलेश जाधव
  • मोनीश येनपुरे
  • सागर मोहिते
  • कविता बोताळे
  • शीतल जाधव
  • अमिता सलियन
  • अनिकेत जाधव
  • विनायक पुरी

बॅकअप टीम 

१) करण हंसकार – फोटोग्राफी – ड्रोन ऑपरेटर

 

पाहा व्हिडीओ:


Tags: lingana fortsagar nalavadeअडव्हेंचर इंडिया रेकॉर्डधारक सागर नलावडेगिर्यारोहकरायगडलिंगाणा किल्ला
Previous Post

राज्यात ५ हजार २२५ नवे रुग्ण, राज्यातील ७० टक्के नवे रुग्ण ५ जिल्ह्यांमध्ये!

Next Post

आलिशान गाड्यांमधून मनसोक्त रपेट, दहा मुलांची इच्छा झाली पूर्ण

Next Post
make a wish

आलिशान गाड्यांमधून मनसोक्त रपेट, दहा मुलांची इच्छा झाली पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!