मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,३७३ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,१०,३५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २५७ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,३२,५९७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,३६० (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०१,७०८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,८७८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,८६८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,६६४ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,४३४ (कालपेक्षा घट)
एकूण रुग्ण ८ हजार ९१२ (कालपेक्षा ८८६ कमी)
जिल्हा, महानगरनिहाय कोरोना रुग्णसंख्या
आज राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,६३,४२० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ६७६
- ठाणे ८६
- ठाणे मनपा ६१
- नवी मुंबई मनपा ०
- कल्याण डोंबवली मनपा ३६
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा २७
- पालघर ९४
- वसईविरार मनपा ६०
- रायगड ५५०
- पनवेल मनपा १०८
- ठाणे मंडळ एकूण १७०८
- नाशिक १११
- नाशिक मनपा ६५
- मालेगाव मनपा ३
- अहमदनगर ५९४
- अहमदनगर मनपा १४
- धुळे ३०
- धुळे मनपा ४
- जळगाव ४७
- जळगाव मनपा ६
- नंदूरबार ४
- नाशिक मंडळ एकूण ८७८
- पुणे ८४२
- पुणे मनपा २५३
- पिंपरी चिंचवड मनपा २१३
- सोलापूर ३५३
- सोलापूर मनपा ७
- सातारा ८५५
- पुणे मंडळ एकूण २५२३
- कोल्हापूर ७५९
- कोल्हापूर मनपा २२२
- सांगली ७२१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १३५
- सिंधुदुर्ग ४७८
- रत्नागिरी ३९०
- कोल्हापूर मंडळ एकूण २७०५
- औरंगाबाद १६६
- औरंगाबाद मनपा ३४
- जालना ३८
- हिंगोली ९
- परभणी ३५
- परभणी मनपा ७
- औरंगाबाद मंडळ एकूण २८९
- लातूर १७
- लातूर मनपा ११
- उस्मानाबाद १३४
- बीड १९१
- नांदेड ८
- नांदेड मनपा १४
- लातूर मंडळ एकूण ३७५
- अकोला २५
- अकोला मनपा २१
- अमरावती ४४
- अमरावती मनपा २४
- यवतमाळ १६
- बुलढाणा ८१
- वाशिम २०
- अकोला मंडळ एकूण २३१
- नागपूर ५८
- नागपूर मनपा ३१
- वर्धा २०
- भंडारा १५
- गोंदिया ८
- चंद्रपूर ३५
- चंद्रपूर मनपा १४
- गडचिरोली २२
- नागपूर एकूण २०३
एकूण ८ हजार ९१२
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण २५७ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४२५ ने वाढली आहे. हे ४२५ मृत्यू, नाशिक–१२२, पुणे-८२, अहमदनगर-७६, नागपूर-३५, सांगली-२३, सातारा-१३, बीड-१२, औरंगाबाद-१०, परभणी-९, अकोला-७, हिंगोली-७, रत्नागिरी-७, ठाणे-४, जालना-३, बुलढाणा-२, कोल्हापूर-२, नांदेड -२, सोलापूर-२, यवतमाळ-२, गडचिरोली-१, लातूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१ आणि रायगड-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.