मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २५,६८१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १४,४०० रुग्ण बरे होऊन घरी
- आता राज्यात १,७७,५६० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,८९,९६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.४२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८०,८३,९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,२२,०२१ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८,६७,३३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण:
आज राज्यात २५,६८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,२२,०२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई मनपा ३०६३
२ ठाणे २५६
३ ठाणे मनपा ५५२
४ नवी मुंबई मनपा ३९१
५ कल्याण डोंबवली मनपा ६४४
६ उल्हासनगर मनपा १०३
७ भिवंडी निजामपूर मनपा ३६
८ मीरा भाईंदर मनपा ११९
९ पालघर ७३
१० वसईविरार मनपा १२०
११ रायगड १४१
१२ पनवेल मनपा २३९
१३ नाशिक ५१४
१४ नाशिक मनपा ९३९
१५ मालेगाव मनपा २३
१६ अहमदनगर ४४१
१७ अहमदनगर मनपा २०८
१८ धुळे १४६
१९ धुळे मनपा १८९
२० जळगाव ७६४
२१ जळगाव मनपा २८८
२२ नंदूरबार ४२४
२३ पुणे ९०२
२४ पुणे मनपा २८७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३२४
२६ सोलापूर १२८
२७ सोलापूर मनपा १२१
२८ सातारा १२५
पुणे मंडळ एकूण ५४७२
२९ कोल्हापूर २८
३० कोल्हापूर मनपा २६
३१ सांगली ५२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७
३३ सिंधुदुर्ग २२
३४ रत्नागिरी ३८
३५ औरंगाबाद ५६७
३६ औरंगाबाद मनपा १३१३
३७ जालना ६८५
३८ हिंगोली २८
३९ परभणी ८४
४० परभणी मनपा १०९
४१ लातूर ९९
४२ लातूर मनपा १३८
४३ उस्मानाबाद ८५
४४ बीड ३०२
४५ नांदेड ३४५
४६ नांदेड मनपा ४५६
४७ अकोला २२७
४८ अकोला मनपा ४३१
४९ अमरावती २१०
५० अमरावती मनपा २४२
५१ यवतमाळ ४३२
५२ बुलढाणा ४४२
५३ वाशिम २१०
५४ नागपूर ६८१
५५ नागपूर मनपा २६१७
५६ वर्धा ३५७
५७ भंडारा १०३
५८ गोंदिया ४६
५९ चंद्रपूर ६८
६० चंद्रपूर मनपा ३७
६१ गडचिरोली २९
एकूण २५६८१
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू पालघर-५, सातारा-३, सोलापूर-२, नागपूर-१ आणि नाशिक-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)