Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोमवारपेक्षा नवे रुग्ण वाढले, ५२ हजार रुग्ण बरे होऊन घरी, मुंबईतील नवी रुग्णसंख्या हजाराखाली!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, १८ मे २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr 18-5-21

मुक्तपीठ टीम 

आज राज्यात २८,४३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी ५२ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या हजाराखाली गेली आहे. मुंबईसह महामुंबईत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आज घट झाल्याचे दिसले. अशीच घट काही प्रमाणात मराठवाड्यातही झाली. मात्र, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील नव्या रुग्णसंख्येने आज पुन्हा दहा हजारावर उसळी घेतली. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोमवारपेक्षा मंगळवारी राज्यांच्या एकूण रुग्णसंख्येत १,८२२ ने वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही ४ हजार ६८७ एवढी वाढ झाली आहे.

 

  • आज राज्यात २८, ४३८ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५२, ८९८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज रोजी एकूण ४,१९,७२७ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ६७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र १०,५६६   (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ        ०५,८९९  (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ०५,३०८  ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)  (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ०३,५०२   (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०२,५५९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)  (कालपेक्षा घट)
  • कोकण ००,६०४   (सिंधुदुर्ग रत्नागिरी)  (कालपेक्षा वाढ)

        महाराष्ट्र एकूण  २८ हजार ४३८

 

 कोरोना बाधित रुग्ण

 राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१        मुंबई मनपा      ९६१

२        ठाणे     १९९

३        ठाणे मनपा       १७७

४        नवी मुंबई मनपा ११०

५        कल्याण डोंबवली मनपा          १८०

६        उल्हासनगर मनपा        १६

७        भिवंडी निजामपूर मनपा १४

८        मीरा भाईंदर मनपा        १०४

९        पालघर १५१

१०      वसईविरार मनपा         २२६

११      रायगड २९७

१२      पनवेल मनपा    १२४

ठाणे मंडळ एकूण        २५५९

१३      नाशिक १२८४

१४      नाशिक मनपा   ९६२

१५      मालेगाव मनपा १६

१६      अहमदनगर      १९१७

१७      अहमदनगर मनपा        १२८

१८      धुळे     २०५

१९      धुळे मनपा       १६९

२०      जळगाव          ४२७

२१      जळगाव मनपा  ११५

२२      नंदूरबार ८५

नाशिक मंडळ एकूण     ५३०८

२३      पुणे      २०५३

२४      पुणे मनपा        १०९०

२५      पिंपरी चिंचवड मनपा    ५६२

२६      सोलापूर          २१०६

२७      सोलापूर मनपा  ७९

२८      सातारा १२७०

पुणे मंडळ एकूण         ७१६०

२९      कोल्हापूर        १२५०

३०      कोल्हापूर मनपा २५१

३१      सांगली १७४०

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    १६५

३३      सिंधुदुर्ग २२३

३४      रत्नागिरी         ३८१

कोल्हापूर मंडळ एकूण  ४०१०

३५      औरंगाबाद       ४४६

३६      औरंगाबाद मनपा         ९१

३७      जालना १४७

३८      हिंगोली ८८

३९      परभणी २१०

४०      परभणी मनपा   ५२

औरंगाबाद मंडळ एकूण १०३४

४१      लातूर   २९९

४२      लातूर मनपा     ७२

४३      उस्मानाबाद     ६५२

४४      बीड     १२९५

४५      नांदेड   १०६

४६      नांदेड मनपा     ४४

लातूर मंडळ एकूण       २४६८

४७      अकोला          ४१६

४८      अकोला मनपा  २३८

४९      अमरावती       ८७३

५०      अमरावती मनपा          १६९

५१      यवतमाळ        ७५०

५२      बुलढाणा         ६५५

५३      वाशिम १९३

अकोला मंडळ एकूण   ३२९४

५४      नागपूर  ५४९

५५      नागपूर मनपा    ६००

५६      वर्धा     ५३६

५७      भंडारा  १४७

५८      गोंदिया १८४

५९      चंद्रपूर   २३०

६०      चंद्रपूर मनपा     १३०

६१      गडचिरोली      २२९

नागपूर एकूण    २६०५

इतर राज्ये /देश ०

एकूण   २८ हजार ४३८

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण ६७९ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ६१२ ने वाढली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)       

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“श्री साईबाबांची माणुसकीची शिकवण सेवाकार्यातून जपली”: मुख्यमंत्री ठाकरे

Next Post

तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात ६ हजार घरांचे नुकसान

Next Post
tauktae

तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात ६ हजार घरांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!