Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ६० हजार नवे रुग्ण! पुणे जिल्हा १०,०१९, मुंबई ७,८७३, नागपूर जिल्हा ७,२०६

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, १३ एप्रिल २०२१

September 6, 2026
in आरोग्य
0
mcr 13-4-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज २८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २८१ मृत्यूंपैकी १७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ५,९३,०४२ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २८,६६,०९७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.४४ एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२५,६०,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,१९,२०८ (१५.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३२,९४,३९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ६०,२१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३५,१९,२०८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई मनपा ७,८७३
  • ठाणे १,१९३
  • ठाणे मनपा १,६५७
  • नवी मुंबई मनपा १,१४९
  • कल्याण डोंबवली मनपा १,३०८
  • उल्हासनगर मनपा १६०
  • भिवंडी निजामपूर मनपा ९४
  • मीरा भाईंदर मनपा ५९६
  • पालघर ४२३
  • वसईविरार मनपा ५७०
  • रायगड ९२९
  • पनवेल मनपा ६४४
  • नाशिक १,६७२
  • नाशिक मनपा २,६५९
  • मालेगाव मनपा ७
  • अहमदनगर २,०२५
  • अहमदनगर मनपा ५२७
  • धुळे २१२
  • धुळे मनपा ५५
  • जळगाव ८६०
  • जळगाव मनपा १०८
  • नंदूरबार ५२५
  • पुणे २,९३८
  • पुणे मनपा ५,२१४
  • पिंपरी चिंचवड मनपा १,८६७
  • पुणे जिल्हा एकूण – १०,०१९
  • सोलापूर ९३४
  • सोलापूर मनपा ३४१
  • सातारा १,०७८
  • कोल्हापूर २२४
  • कोल्हापूर मनपा १९१
  • सांगली ४४२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १९१
  • सिंधुदुर्ग ३१९
  • रत्नागिरी १६१
  • औरंगाबाद ५७१
  • औरंगाबाद मनपा १,१६४
  • जालना ६५८
  • हिंगोली ३९०
  • परभणी ३३१
  • परभणी मनपा २१९
  • लातूर १,२९७
  • लातूर मनपा ५८८
  • उस्मानाबाद ६५७
  • बीड १,०५२
  • नांदेड ९९५
  • नांदेड मनपा ६२१
  • अकोला ५८
  • अकोला मनपा २२५
  • अमरावती २४६
  • अमरावती मनपा १३२
  • यवतमाळ २५४
  • बुलढाणा १०३
  • वाशिम ४१२
  • नागपूर २,१२२
  • नागपूर मनपा ५,०८४
  • नागपूर जिल्हा एकूण ७,२०६
  • वर्धा ८३१
  • भंडारा १,१३८
  • गोंदिया ७३०
  • चंद्रपूर ६३८
  • चंद्रपूर मनपा २१२
  • गडचिरोली ३३८

एकूण ६०,२१२

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २८१ मृत्यूंपैकी १७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४९ मृत्यू, , नांदेड- ११, नागपूर- १०, औरंगाबाद- ६, बुलढाणा- ५, ठाणे- ४, जालना- ३, कोल्हापूर- ३, बीड- २, जळगाव- १, नंदूरबार- १, परभणी- १, सोलापूर- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आऱोग्य विभागाच्या १३ एप्रिलच्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.


Tags: coronamaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

अखेर महाराष्ट्रात कडक संचारबंदी! बुधवारी रात्री ८ पासून नवे कडक निर्बंध!!

Next Post

संचारबंदीत काय चालेल, काय नाही? सरकार काय करणार?

Next Post
Corona what allowed what not

संचारबंदीत काय चालेल, काय नाही? सरकार काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!