मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,५०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,८१५ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,४९,६६९ करोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६४,३७,४१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४२,९४९ (१०.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९४,५०० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील २,३८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४५,९०५ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन रुग्णांची माहिती
आज राज्यात २१८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २०१ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था व १७ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
- मुंबई -१७२
- पुणे मनपा – ३०
- गडचिरोली -१२
- पुणे ग्रामीण -४
- आजपर्यंत राज्यात एकूण ३९८६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७४९९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १३०५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
करोना बाधित रुग्ण: कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या मनपात किती?
आज राज्यात ३,५०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,४२,९४९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका २८८
- ठाणे २८
- ठाणे मनपा ४१
- नवी मुंबई मनपा ४६
- कल्याण डोंबवली मनपा २४
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा १९
- पालघर २१
- वसईविरार मनपा १९
- रायगड ५६
- पनवेल मनपा २९
- ठाणे मंडळ एकूण ५८७
- नाशिक १४१
- नाशिक मनपा ७१
- मालेगाव मनपा ३
- अहमदनगर १८५
- अहमदनगर मनपा ३६
- धुळे १३
- धुळे मनपा ९
- जळगाव ४५
- जळगाव मनपा १०
- नंदूरबार ५८
- नाशिक मंडळ एकूण ५७१
- पुणे १७६
- पुणे मनपा ४३५
- पिंपरी चिंचवड मनपा १६६
- सोलापूर ५४
- सोलापूर मनपा ६
- सातारा ९५
- पुणे मंडळ एकूण ९३२
- कोल्हापूर ३६
- कोल्हापूर मनपा १९
- सांगली ६५
- सांगली मिरज कुपवाड मनपा २०
- सिंधुदुर्ग १४
- रत्नागिरी १९
- कोल्हापूर मंडळ एकूण १७३
- औरंगाबाद ३१
- औरंगाबाद मनपा २२
- जालना ६
- हिंगोली ८
- परभणी १८
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण ८८
- लातूर ३६
- लातूर मनपा १४
- उस्मानाबाद ३३
- बीड ३६
- नांदेड १८
- नांदेड मनपा ११
- लातूर मंडळ एकूण १४८
- अकोला ३
- अकोला मनपा ८
- अमरावती ५०
- अमरावती मनपा ४८
- यवतमाळ ६९
- बुलढाणा २०३
- वाशिम ५७
- अकोला मंडळ एकूण ४३८
- नागपूर १४९
- नागपूर मनपा २२५
- वर्धा ४७
- भंडारा ३५
- गोंदिया १४
- चंद्रपूर २२
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली ६७
- नागपूर एकूण ५६५
- एकूण ३५०२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १३ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.