Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेशातील उमेदवारांमध्ये १२ अंगठाछाप, ११४ आठवीपर्यंत शिक्षण १०२ मास्टर्स, तर ६ पीएचडीधारक!

इलेक्शन वॉच आणि एडीआरचा अहवाल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Uttar Pradesh Assembly elections

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यासाठीची मोहीम संपलेली आहे. या टप्प्यात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी ११४ जणांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे, तर १२ निरक्षर आहेत. उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच आणि एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, १०२ उमेदवार मास्टर्स आणि सहा पीएचडीधारक आहेत.

 

दुसऱ्या टप्प्यात अमरोहा, बरेली, बिजनौर, बदाऊन, मुरादाबाद, रामपूर, सहारनपूर, संभल आणि शाहजहांपूर येथे निवडणुका होणार आहेत. या टप्प्यात ५८६ उमेदवार सहभागी आहेत. अहवालात ५८४ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा आढावा घेण्यात आला आहे. दोन उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास होऊ शकला नाही. अहवालानुसार १२ उमेदवार निरक्षर, ६७ साक्षर, १२ पाचवी, ३५ आठवी, ५८ दहावी आणि ८८ बारावी उत्तीर्ण आहेत. १०८ उमेदवार पदवीधर, ८९ पदवीधर व्यावसायिक, १०२ पदव्युत्तर, ६ पीएचडी, ५ पदविकाधारक आहेत. दोन उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता नमूद केलेली नाही.

 

पंचवीशी ते नव्वदीपर्यंतच्या वयोगटातील उमेदवारांचा समावेश

  • या टप्प्यात उभे असलेल्या उमेदवारांच्या वयाबद्दल बोलयचे झाल्यास, ५६ उमेदवार २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहेत.
  • १५० उमेदवार ३१ ते ४०, १७९ उमेदवार ४१ ते ५०, १३० उमेदवार ५१ ते ६० आणि ६२ उमेदवार ६१ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहेत.
  • त्याच वेळी, सहा उमेदवारांचे वय ७१ ते ८० वर्षे आणि एका उमेदवाराचे वय ८१ ते ९० वर्षे दरम्यान आहे.

 

८८ टक्के पुरुष आणि १२ टक्के महिलांचा समावेश

या टप्प्यात ८८.२% म्हणजेच ५१५ उमेदवार पुरुष आणि ११.८ टक्के म्हणजेच ६९ उमेदवार महिला आहेत.


Tags: ADR Reportcandidates educationElection WatchmuktpeethUttar PradeshUttar Pradesh Assembly electionsUttar Pradesh candidateइलेक्शन वॉचउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकउत्तरप्रदेशउत्तरप्रदेश उमेदवारएडीआर अहवालमुक्तपीठ
Previous Post

सरकारची शिष्टाई, ग्रामसभेचा ठराव, अण्णा हजारेंचं वाईन विक्रीविरोधातील उपोषण मागे!

Next Post

राज्यात ३ हजार ५०२ नवे रुग्ण, ९ हजार ८१५ रुग्ण बरे! मुंबई तीनशेपेक्षा कमी!!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ३ हजार ५०२ नवे रुग्ण, ९ हजार ८१५ रुग्ण बरे! मुंबई तीनशेपेक्षा कमी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!