मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४६,४०६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३४,६५८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६६,८३,७६९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१३,५९,५३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७०,८१,०६७ (९.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १७,९५,६३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,५१,८२८ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
- आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
आजपर्यंत राज्यात एकूण १३६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६२७* |
२ | पुणे मनपा | ३२९ |
३ | पिंपरी चिंचवड | ७५ |
४ | सांगली | ५९ |
५ | नागपूर | ५१ |
६ | ठाणे मनपा | ४८ |
७ | पुणे ग्रामीण | ४१ |
८ | कोल्हापूर आणि पनवेल | प्रत्येकी १८ |
९ | सातारा | १३ |
१० | उस्मानाबाद | ११ |
११ | नवी मुंबई | १० |
१२ | अमरावती | ९ |
१३ | कल्याण डोंबिवली | ७ |
१४ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१५ | भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला | प्रत्येकी ५ |
१६ | नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया | प्रत्येकी ३ |
१७ | अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर | प्रत्येकी २ |
१८ | जालना आणि रायगड | प्रत्येकी १ |
एकूण | १३६७ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ७७५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४०९३८ | २३०९३८ | २७१८७६ | ४०९३८ | ४१०६६ | ८२००४ | ५२३ | ५७९ | ११०२ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४२६५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
करोना बाधित रुग्ण
आज राज्यात ४६,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७०,८१,०६७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका १३७०२
- ठाणे ११६०
- ठाणे मनपा २१८०
- नवी मुंबई मनपा २१७०
- कल्याण डोंबवली मनपा १५७३
- उल्हासनगर मनपा २३०
- भिवंडी निजामपूर मनपा १३५
- मीरा भाईंदर मनपा ९५०
- पालघर ५४२
- वसईविरार मनपा ८६०
- रायगड १०२१
- पनवेल मनपा २०१४
- ठाणे मंडळ एकूण २६५३७
- नाशिक ४५७
- नाशिक मनपा १३४१
- मालेगाव मनपा ३२
- अहमदनगर ३२४
- अहमदनगर मनपा २१७
- धुळे ३१
- धुळे मनपा ७१
- जळगाव १८०
- जळगाव मनपा ८१
- नंदूरबार ७९
- नाशिक मंडळ एकूण २८१३
- पुणे १७८७
- पुणे मनपा ५६४३
- पिंपरी चिंचवड मनपा २२१२
- सोलापूर १५२
- सोलापूर मनपा १७७
- सातारा ८९४
- पुणे मंडळ एकूण १०८६५
- कोल्हापूर १३९
- कोल्हापूर मनपा २२४
- सांगली १४२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३१८
- सिंधुदुर्ग १४४
- रत्नागिरी १९१
- कोल्हापूर मंडळ एकूण ११५८
- औरंगाबाद १०१
- औरंगाबाद मनपा ४००
- जालना ४८
- हिंगोली ३३
- परभणी ४५
- परभणी मनपा २८
- औरंगाबाद मंडळ एकूण ६५५
- लातूर २२१
- लातूर मनपा १८०
- उस्मानाबाद १२२
- बीड ५१
- नांदेड १३५
- नांदेड मनपा २५६
- लातूर मंडळ एकूण ९६५
- अकोला ९०
- अकोला मनपा १९८
- अमरावती ३९
- अमरावती मनपा ६९
- यवतमाळ ७७
- बुलढाणा ५४
- वाशिम ८१
- अकोला मंडळ एकूण ६०८
- नागपूर ४३९
- नागपूर मनपा १६४५
- वर्धा १८९
- भंडारा ८२
- गोंदिया ११९
- चंद्रपूर १२०
- चंद्रपूर मनपा ९४
- गडचिरोली ११७
- नागपूर एकूण २८०५
एकूण ४६ हजार ४०६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी १३ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.