Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक वर्षाचं निलंबन म्हणजे कायमच्या हकालपट्टीपेक्षा कठोर शिक्षा! मतदारसंघाच्या प्रतिनिधित्वाचं काय?

सर्वोच्च न्यायालयानं १२ आमदार निलंबनावर नोंदवलं निरीक्षण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

५ जुलै २०२१ रोजी विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांचं गैरवर्तनप्रकरणी एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्याविरोधात भाजपाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आमदारांचे निलंबन ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ असू शकत नाही. वर्षभर निलंबन म्हणजे हकालपट्टीपेक्षाही कठोर स्वरुपाची शिक्षा आहे, अशी टिप्पणी केली आहे.यामुळे आता भाजपच्या १२ निलंबित आमदारांना दिलासा मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी १८ जानेवारीला होणार आहे.

न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सांगितले की, एक वर्षाचं निलंबन ही हकालपट्टीपेक्षा कठोर शिक्षा आहे. कारण, लोकप्रतिनिधींचे निलंबन झाले तर मतदारसंघांच्या प्रतिनिधित्वासाठी पर्यायी व्यवस्थाही असली पाहिजे. वर्षभराचे निलंबन हे संबंधित मतदारसंघाला झालेली शिक्षा ठरते.

 

विधानसभेला ६० दिवसांपेक्षा जास्त काळ स्थगित करण्याचा अधिकार नाही

  • “संबंधित नियमांनुसार, एखाद्या सदस्याला ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबित करण्याचा विधानसभेला अधिकार नाही,” असे खंडपीठाने म्हटले आहे.
  • या संदर्भात, खंडपीठाने घटनेच्या कलम १९०(४) चा संदर्भ दिला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर एखादा सदस्य सभागृहाच्या परवानगीशिवाय ६० दिवसांच्या कालावधीसाठी अनुपस्थित राहिला तर ती जागा रिक्त मानली जाईल.
  • खंडपीठाने सांगितले की, घटनेतील तरतुदींनुसार मतदारसंघ ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ विधानसभेत प्रतिनिधित्वाविना राहू शकत नाही
    असे म्हणत खंडपीठाने महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ वकील सीए सुंदरम यांची विधानसभेने दिलेल्या शिक्षेचा कालावधी न्यायालय तपासू शकत नाही, असा युक्तिवाद स्वीकारण्यास नकार दिला.

Tags: BJPMaharashtra govtSupreme Courtभाजपासर्वोच्च न्यायालय
Previous Post

“पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट”

Next Post

राज्यात ४६ हजार ४०६, मुंबईत १३ हजार ७०२, पुण्यात ९ हजार ६४२ नवे रुग्ण! ३४ हजार ६५८ रुग्ण बरे!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

राज्यात ४६ हजार ४०६, मुंबईत १३ हजार ७०२, पुण्यात ९ हजार ६४२ नवे रुग्ण! ३४ हजार ६५८ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!