Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४६ हजार नवे रुग्ण, ५८ हजार बरे झाले! 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : बुधवार, १२ मे २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४६,७८१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५८,८०५ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज रोजी एकूण ५,४६,१२९ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४६,००,१९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.०१% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ८१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ८१६ मृत्यूंपैकी ३८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०१,००,९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,२६,७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३६,१३,००० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४६,७८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५२,२६,७१० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१        मुंबई महानगरपालिका   २१०४

२        ठाणे     ५१२

३        ठाणे मनपा       ४१६

४        नवी मुंबई मनपा २७३

५        कल्याण डोंबवली मनपा          ५४१

६        उल्हासनगर मनपा        ५१

७        भिवंडी निजामपूर मनपा ३९

८        मीरा भाईंदर मनपा        २४५

९        पालघर ६००

१०      वसईविरार मनपा         ९६४

११      रायगड ८६६

१२      पनवेल मनपा    २०७

ठाणे मंडळ एकूण        ६८१८

१३      नाशिक १२०१

१४      नाशिक मनपा   १२२५

१५      मालेगाव मनपा १०

१६      अहमदनगर      २३८१

१७      अहमदनगर मनपा        २५७

१८      धुळे     १९८

१९      धुळे मनपा       १८०

२०      जळगाव          ८६२

२१      जळगाव मनपा  ८२

२२      नंदूरबार ९८

नाशिक मंडळ एकूण     ६४९४

२३      पुणे      ४३६३

२४      पुणे मनपा        २०२१

२५      पिंपरी चिंचवड मनपा    ३१५२

२६      सोलापूर          १२७६

२७      सोलापूर मनपा  १३३

२८      सातारा १९५८

पुणे मंडळ एकूण         १२९०३

२९      कोल्हापूर        १५९९

३०      कोल्हापूर मनपा २९१

३१      सांगली १३७५

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    २८२

३३      सिंधुदुर्ग ६५३

३४      रत्नागिरी         ८७३

कोल्हापूर मंडळ एकूण  ५०७३

३५      औरंगाबाद       ५९३

३६      औरंगाबाद मनपा         ३०९

३७      जालना ३०७

३८      हिंगोली १३५

३९      परभणी ५७८

४०      परभणी मनपा   २३७

औरंगाबाद मंडळ एकूण २१५९

४१      लातूर   ४४२

४२      लातूर मनपा     १३९

४३      उस्मानाबाद     ७०३

४४      बीड     १२५८

४५      नांदेड   २६९

४६      नांदेड मनपा     ९७

लातूर मंडळ एकूण       २९०८

४७      अकोला          ५३२

४८      अकोला मनपा  २२८

४९      अमरावती       १०९९

५०      अमरावती मनपा          ४५२

५१      यवतमाळ        ७८७

५२      बुलढाणा         १५५३

५३      वाशिम ३९१

अकोला मंडळ एकूण   ५०४२

५४      नागपूर  ११३१

५५      नागपूर मनपा    १४६६

५६      वर्धा     ५७४

५७      भंडारा  ३१३

५८      गोंदिया ५९६

५९      चंद्रपूर   ६१८

६०      चंद्रपूर मनपा     ३६५

६१      गडचिरोली      ३२१

नागपूर एकूण    ५३८४

 एकूण   ४६, ७८१

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ८१६ मृत्यूंपैकी ३८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २३६ मृत्यू,  पुणे- ४६, नागपूर- २७, बीड- २२, नाशिक- २१, जालना- १६, नांदेड- ११, भंडारा- १०, अहमदनगर- ९, चंद्रपूर- ८, सोलापूर- ८, ठाणे- ८, औरंगाबाद- ५, रत्नागिरी- ५, वाशिम- ५, कोल्हापूर- ४, लातूर- ४, गोंदिया- ३, हिंगोली- ३, जळगाव- ३, पालघर- ३, सातारा- ३, गडचिरोली- २, उस्मानाबाद- २, परभणी- २, रायगड- २, अकोला- १, धुळे- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १  असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)     

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

लसींसाठी ग्लोबल टेंडर! पण परदेशी लसींना अद्याप भारतात मान्यता नाही! अतिशय कमी तापमान राखण्याचाही मुद्दा!!

Next Post

“कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!