Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमध्ये नवीन रुग्ण वाढल्यानं राज्याचा आकडा वाढला! ३ जिल्हे एक आकडी!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, १० जून २०२१

June 10, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

गेले काही दिवस कमी होत चाललेल्या राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी बुधवारपेक्षा १,२१८ने वाढ झाली. महामुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही रुग्णसंख्या कमी होत असताना राज्याची संख्या अचानक वाढण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात वाढलेली रुग्णसंख्या जबाबदार ठरली. त्यातही नाशिक महानगर आणि ग्रामीणसह नाशिक जिल्ह्यात १,५१४ ने वाढलेली नवीन रुग्णसंख्या राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या बुधवारपेक्षा वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. आज ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घऱी परतले.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती

  • आज राज्यात १२,२०७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ११,४४९ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ३९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७३,५६,७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ५८,७६,०८७ (१५.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १०,७६,१६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,६०,६९३ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०५,०७९ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०२,०५८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • कोकण ०१,२४७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ०२,४८६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ००,७३८ (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ००,५९९ (कालपेक्षा वाढ)

    एकूण नवे रुग्ण  १२ हजार २०७  (कालपेक्षा १,२१८ जास्त)

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १२,२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,७६,०८७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

 

१      मुंबई महानगरपालिका  ६५५

२      ठाणे   १०५

३      ठाणे मनपा    ११२

४      नवी मुंबई मनपा      ६३

५      कल्याण डोंबवली मनपा १५४

६      उल्हासनगर मनपा     ११

७      भिवंडी निजामपूर मनपा २

८      मीरा भाईंदर मनपा     ७२

९      पालघर १८८

१०     वसईविरार मनपा      ११६

११     रायगड ४९२

१२     पनवेल मनपा  ८८

ठाणे मंडळ एकूण      २०५८

१३     नाशिक ६६७

१४     नाशिक मनपा  ८२६

१५     मालेगाव मनपा १७

१६     अहमदनगर    ७४३

१७     अहमदनगर मनपा     ४१

१८     धुळे    ४४

१९     धुळे मनपा     २६

२०     जळगाव ९८

२१     जळगाव मनपा २०

२२     नंदूरबार ४

नाशिक मंडळ एकूण    २४८६

२३     पुणे    ७४७

२४     पुणे मनपा     ३६२

२५     पिंपरी चिंचवड मनपा   २२९

२६     सोलापूर ३७६

२७     सोलापूर मनपा  ३३

२८     सातारा ८४८

पुणे मंडळ एकूण       २५९५

२९     कोल्हापूर      १०५०

३०     कोल्हापूर मनपा ३९०

३१     सांगली ८९३

३२     सांगली मिरज कुपवाड मनपा   १५१

३३     सिंधुदुर्ग ६१५

३४     रत्नागिरी      ६३२

कोल्हापूर मंडळ एकूण  ३७३१

३५     औरंगाबाद     ९४

३६     औरंगाबाद मनपा      १४

३७     जालना ९४

३८     हिंगोली ३

३९     परभणी १८

४०     परभणी मनपा  ७

औरंगाबाद मंडळ एकूण २३०

४१     लातूर  ३८

४२     लातूर मनपा   १७

४३     उस्मानाबाद    १२३

४४     बीड    १६७

४५     नांदेड   ११

४६     नांदेड मनपा    १३

लातूर मंडळ एकूण     ३६९

४७     अकोला ४३

४८     अकोला मनपा  ४१

४९     अमरावती      १०३

५०     अमरावती मनपा २६

५१     यवतमाळ      १००

५२     बुलढाणा १११

५३     वाशिम ११

अकोला मंडळ एकूण    ४३५

५४     नागपूर ३९

५५     नागपूर मनपा  ५६

५६     वर्धा   ५६

५७     भंडारा  ४

५८     गोंदिया १६

५९     चंद्रपूर  ५८

६०     चंद्रपूर मनपा   २६

६१     गडचिरोली     ४८

नागपूर एकूण  ३०३

 

  एकूण  १२ हजार २०७

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १५२२ ने वाढली आहे. हे १५२२ मृत्यू, ठाणे-५७३, पुणे-२४४, नाशिक-८६, अहमदनगर-६७, नांदेड-५८, बीड-५७, यवतमाळ-५७, रायगड-५०, नागपूर-४२, जालना-४०,  कोल्हापूर-३६, बुलढाणा-३३, सांगली-३२, अकोला-२१, पालघर-१८, सातारा-१८, चंद्रपूर-१५, रत्नागिरी-१२, औरंगाबाद-१०, गोंदिया-१०, नंदूरबार-९, परभणी-८, सोलापूर-८, हिंगोली-५, उस्मानाबाद-५, गडचिरोली-२, लातूर-२, अमरावती-१, धुळे-१, सिंधुदुर्ग-१ आणि  वर्धा-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)           

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे तीन जागांवर भरतीची संधी

Next Post

अशी असावी सून! कोरोनाग्रस्त सासऱ्यांना पाठीवर घेऊन २ किमी चालली!

Next Post
Niharika Das

अशी असावी सून! कोरोनाग्रस्त सासऱ्यांना पाठीवर घेऊन २ किमी चालली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!