Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे तीन जागांवर भरतीची संधी

September 6, 2026
in करिअर
0
bel

मुक्तपीठ टीम

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे ट्रेनी ऑफिसर (फायनान्स), प्रोजेक्ट ऑफिसर (लीगल) या पदांसाठी एकूण तीन जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)- उमेदवारांकडे संबंधित पात्रतानंतरचा औद्येगिक अनुभव किमान ६ महिने असावा. २) प्रोजेक्ट ऑफिसर (लीगल)- एडव्होकेट/ कायदेशीर सल्लागार/ कायदेशीर सहाय्यक/ एखाद्या वकील किंवा सॉलिसिटरच्या कार्यालयात किंवा कायदेशीर संस्थेत सहयोगी असणे आवश्यक आहे.

 

 

वयोमर्यादा

ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ वर्षांपर्यंत तर, प्रोजेक्ट ऑफिसर (लीगल) या पदासाठी वय ३१ वर्षांपर्यंत असावे.

 

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: @iamShantanu_Dbharat electronics limitedmuktpeethनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मंत्रिमंडळ निर्णय: आता ५० वर्षाहून अधिक वयाचा वृक्ष ‘हेरिटेज ट्री’

Next Post

नाशिकमध्ये नवीन रुग्ण वाढल्यानं राज्याचा आकडा वाढला! ३ जिल्हे एक आकडी!!

Next Post
MCR 1-5-21

नाशिकमध्ये नवीन रुग्ण वाढल्यानं राज्याचा आकडा वाढला! ३ जिल्हे एक आकडी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!