मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,४७९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,११० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९४,८९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८१,८५,३५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१०,१९४ (१३.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,११७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७८,९६२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०३,६९२
- महामुंबई ०९९८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०९८५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,४३२
- कोकण ००,३०५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००६७
एकूण नवे रुग्ण ६ हजार ४७९
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,४७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१०,१९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ३२८
- ठाणे ६४
- ठाणे मनपा ६७
- नवी मुंबई मनपा ७२
- कल्याण डोंबवली मनपा ६८
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ३३
- पालघर २७
- वसईविरार मनपा ३१
- रायगड १८०
- पनवेल मनपा १२२
- ठाणे मंडळ एकूण ९९८
- नाशिक ४७
- नाशिक मनपा ३३
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ८७३
- अहमदनगर मनपा १५
- धुळे २
- धुळे मनपा ९
- जळगाव ३
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९८५
- पुणे ५४४
- पुणे मनपा २७६
- पिंपरी चिंचवड मनपा १७९
- सोलापूर ६७३
- सोलापूर मनपा १८
- सातारा ६४२
- पुणे मंडळ एकूण २३३२
- कोल्हापूर ४८०
- कोल्हापूर मनपा १३०
- सांगली ५९१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १६३
- सिंधुदुर्ग १०५
- रत्नागिरी १९६
- कोल्हापूर मंडळ एकूण १६६५
- औरंगाबाद ४१
- औरंगाबाद मनपा १०
- जालना २१
- हिंगोली २
- परभणी ६
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ८२
- लातूर १६
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद १२५
- बीड २०२
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ३५०
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती २४
- अमरावती मनपा ७
- यवतमाळ २
- बुलढाणा १८
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ५४
- नागपूर २
- नागपूर मनपा २
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण १३
एकूण ६ हजार ४७९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.