मुक्तपीठ टीम
• आज राज्यात ६३,२८२ नवीन रुग्णांचे निदान.
• आज ६१,३२६ रुग्ण बरे होऊन घरी
• राज्यात आज ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
• राज्यात आज एकूण ६,६३,७५८ सक्रिय रुग्ण आहेत.
• राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
• राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.२४% एवढे झाले आहे.
• राज्यात आज ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
• सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
• आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
• सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील करोना बाधित रुग्णांची जिल्हा – महानगरांनुसार संख्या
आज राज्यात ६३,२८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४६,६५,७५४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका ३८९७
२ ठाणे १२५९
३ ठाणे मनपा ७२४
४ नवी मुंबई मनपा ४४५
५ कल्याण डोंबवली मनपा ८४४
६ उल्हासनगर मनपा १०८
७ भिवंडी निजामपूर मनपा २७
८ मीरा भाईंदर मनपा ४२१
९ पालघर ६३१
१० वसईविरार मनपा ९१३
११ रायगड ९३२
१२ पनवेल मनपा ३८०
ठाणे मंडळ एकूण १०५८१
१३ नाशिक २२९९
१४ नाशिक मनपा ३११५
१५ मालेगाव मनपा ३०
१६ अहमदनगर ३१९२
१७ अहमदनगर मनपा ८१४
१८ धुळे १५९
१९ धुळे मनपा ११३
२० जळगाव ७२६
२१ जळगाव मनपा ५१७
२२ नंदूरबार ३२६
नाशिक मंडळ एकूण ११२९१
२३ पुणे ३७३९
२४ पुणे मनपा ४२६८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९६१
२६ सोलापूर २०२८
२७ सोलापूर मनपा २६४
२८ सातारा २२९१
पुणे मंडळ एकूण १४५५१
२९ कोल्हापूर १००४
३० कोल्हापूर मनपा ३४७
३१ सांगली ११५८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३११
३३ सिंधुदुर्ग ५३२
३४ रत्नागिरी ७००
कोल्हापूर मंडळ एकूण ४०५२
३५ औरंगाबाद ८००
३६ औरंगाबाद मनपा ४६७
३७ जालना ५८०
३८ हिंगोली ३१३
३९ परभणी १०२१
४० परभणी मनपा २३२
औरंगाबाद मंडळ एकूण ३४१३
४१ लातूर १००८
४२ लातूर मनपा २५६
४३ उस्मानाबाद ८९७
४४ बीड १५२८
४५ नांदेड ४०४
४६ नांदेड मनपा १६१
लातूर मंडळ एकूण ४२५४
४७ अकोला २५९
४८ अकोला मनपा २४२
४९ अमरावती ५५०
५० अमरावती मनपा १९२
५१ यवतमाळ ११९९
५२ बुलढाणा १२५१
५३ वाशिम ४९६
अकोला मंडळ एकूण ४१८९
५४ नागपूर २४६३
५५ नागपूर मनपा ४७८७
५६ वर्धा ९६६
५७ भंडारा ६६७
५८ गोंदिया ५३८
५९ चंद्रपूर ८२६
६० चंद्रपूर मनपा २७४
६१ गडचिरोली ४३०
नागपूर एकूण १०९५१
एकूण ६३ हजार २८२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८६ मृत्यू, पुणे-३८, औरंगाबाद-२७, नाशिक-२४, भंडारा-१९, नागपूर-१८, ठाणे-१७, चंद्रपूर-११, रायगड-६, सोलापूर-४, नांदेड-३, यवतमाळ-३, हिंगोली-२, जळगाव-२, जालना-२, नंदूरबार-२, परभणी-२, बीड-१, कोल्हापूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१, सातारा-१ आणि वर्धा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
हा अहवाल १ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.
राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४