Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुरुंगात सुधा भारद्वाजांना नव्या व्याधी, योग्य उपचारांची मागणी

May 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
dahanu

मुक्तपीठ टीम

 

भीमा कोरेगाव प्रकरणी तुरुंगात असलेल्या देशातील महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांना तातडीने योग्य वैद्यकीय औषधोपचार करावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, देशातील महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज या एन.आय.ए. तपास करत असलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणी भायखळा तुरुंगात अडीच वर्षाहून अधिक काळ आहेत. त्यांचे वय साठीच्या वर असून त्यांना काही व्याधी आहेत. त्यांना तुरुंगात नव्याने काही व्याधी जडल्या असून त्यांना अतिसार, थकवा आणि तोंडाची गेलेली चव ही लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांनी जे. जे. रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी अर्ज केला, परंतु त्याला प्रशासनाने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची प्रकृती गंभीर होत असून त्यांना तातडीने योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र शासनाने त्वरित लक्ष घालून त्यांना एखाद्या सुसज्ज रुग्णालयात हलवून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू करावेत, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

तसेच निकोले म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणातील खरे आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. त्यांना पोलीस पकडत नाहीत, आणि ज्यांचा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही अशांची जाणीवपूर्वक चौकशी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर करण्यात आहे. हे अजिबात योग्य नसून खऱ्या आरोपींना पकडून त्यांची चौकशी व्हावी.

 


Tags: chief minister uddhav thackeraydilip walse patilकॉम्रेड विनोद निकोलेजे. जे. रुग्णालयातभायखळा तुरुंगभीमा कोरेगाववकील सुधा भारद्वाज
Previous Post

राज्यात ६३हजार नवे रुग्ण, ६१ हजार बरे! मुंबईत नवे रुग्ण ४ हजाराखाली!

Next Post

‘कोरोना एक घोटाळा’ या अविचारामुळेही वाढला कोरोना!

Next Post
Corona Scam lav agrawal alert

'कोरोना एक घोटाळा' या अविचारामुळेही वाढला कोरोना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!