Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : गुरुवार, १ एप्रिल २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू

 मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४३,१८३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३२,६४१ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आज २४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २४९ मृत्यूंपैकी १४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे.
  • राज्यात आता ३,६६,५३३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.२% एवढे झाले आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ४३,१८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २८,५६,१६३  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका ८,६४६
  • ठाणे ६१६
  • ठाणे मनपा १,४६५
  • नवी मुंबई मनपा १,०६०
  • कल्याण डोंबवली मनपा ९६४
  • उल्हासनगर मनपा २१४
  • भिवंडी निजामपूर मनपा ५३
  • मीरा भाईंदर मनपा ४२३
  • पालघर २१७
  • वसईविरार मनपा ३६१
  • रायगड ३५९
  • पनवेल मनपा ४०८
  • नाशिक १,२५८
  • नाशिक मनपा १,७८१
  • मालेगाव मनपा ५९
  • अहमदनगर ८९१
  • अहमदनगर मनपा ३८८
  • धुळे २८३
  • धुळे मनपा १६०
  • जळगाव ५६५
  • जळगाव मनपा ५००
  • नंदूरबार ४६६
  • पुणे १,७६७
  • पुणे मनपा ४,२००
  • पिंपरी चिंचवड मनपा २,०५८
  • सोलापूर ३७०
  • सोलापूर मनपा ३८६
  • सातारा ५२८
  • कोल्हापूर ४८
  • कोल्हापूर मनपा ४८
  • सांगली १९४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ७३
  • सिंधुदुर्ग ५३
  • रत्नागिरी ६९
  • औरंगाबाद ५११
  • औरंगाबाद मनपा ९४३
  • जालना ३१६
  • हिंगोली १०३
  • परभणी २५२
  • परभणी मनपा १९७
  • लातूर ३८५
  • लातूर मनपा २९३
  • उस्मानाबाद २८७
  • बीड ३९४
  • नांदेड ६६०
  • नांदेड मनपा ६६२
  • अकोला १४३
  • अकोला मनपा ३११
  • अमरावती २०५
  • अमरावती मनपा ९५
  • यवतमाळ २५९
  • बुलढाणा ३६५
  • वाशिम २९६
  • नागपूर १,१०९
  • नागपूर मनपा २,५८७
  • वर्धा ३६५
  • भंडारा ७५०
  • गोंदिया १६३
  • चंद्रपूर ४००
  • चंद्रपूर मनपा १२६
  • गडचिरोली ७५

इतर राज्ये /देश     ०

एकूण  ४३,१८३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २४९ मृत्यूंपैकी १४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronamaharashtra corona reportmuktpeethमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

‘कुळवाडी भूषण शिवराय’ विषयावर साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान

Next Post

“असंघटित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री, संघटनांशी करणार चर्चा”

Next Post
neelam Gorhe

"असंघटित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री, संघटनांशी करणार चर्चा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!