Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहशतवादी, आरडीएक्स आणि सोशल मीडिया अॅप!

हरियाणात जेरबंद दहशतवाद्यांची महाराष्ट्र एटीएसकडूनही चौकशी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra ATS investigating 4 terrorists of Haryana

मुक्तपीठ टीम

हरियाणातील चार दहशतवाद्यांची महाराष्ट्र एटीएसकडूनही चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा महाराष्ट्रात घातपाताचा कट होता. त्यासाठी त्यांनी एका सोशल मीडिया अॅपचा वापर करत संवाद साधल्याचंही समोर आलं आहे.

या दहशतवाद्यांनी २०२१मध्ये अमृतसर येथील तरणतार रोड आणि मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आरडीएक्स पोहचविल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएस त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी चौकशी करत आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • मुंबईत रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्लीपर सेलच्या माध्यमातून मुंबईत आरडीएक्स आणून वापरण्याचा कट आखला होता.
  • पण हा कट अंमलात येण्याआधीच चार दहशतवाद्यांना अटक झाली.
  • हे दहशतवादी दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदाच्या संघटनेसाठी काम करत असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.
  • हरविंदर सिंह पकिस्तानमध्ये राहून भारतविरोधी कारवाया करत असतो.
  • त्याच्या कटाची धक्कादायक माहिती चार दहशतवाद्यांच्या अटकेनंतर उलगडू लागली आहे.
  • अटक केलेले चार दहशतवादी सोशल मीडिया अॅप वापरून एकमेकांच्या संपर्कात होते.
  • दहशतवादी नांदेडमध्ये आणखी आरडीएक्स लवकरच नेणार होते.
  • पण त्याआधीच दहशतवाद्यांना अटक झाली.

चार राज्याच्या तपास यंत्रणांकडून चौकशी…

  • अटक केलेल्या दहशतवाद्यांची दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणातील अनेक पथके सतत चौकशी करत आहेत.
  • त्यांना हरियाणा पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
  • यापूर्वी शनिवारीही पंजाबच्या एटीएस पथकाने दहशतवाद्यांची चौकशी केली होती.
  • दुसरीकडे, मुख्य दहशतवादी गुरप्रीतला कर्नालच्या सीआयए वन टीमने पंजाबमधील फिरोजपूर येथे नेले, जिथे दहशतवाद्यांना ड्रोनद्वारे असाइनमेंट मिळायचे, त्यांनी ड्रोन, स्फोटके कोठे लपवून ठेवले याची ओळख पोलिसांनी पटवली.
  • या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह दिल्लीच्या स्पेशल सेलचे पथक तपासात गुंतले आहे.

Tags: haryanaHaryana Policemaharashtra ATSnandedRDXआरडीएक्सनांदेडमहाराष्ट्र एटीएससोशल मीडिया अॅपहरियाणा
Previous Post

सर्वोच्च न्यायालयात दोन नवे न्यायाधीश, न्या. पारदीवाला २०२७नंतर सरन्यायाधीश!

Next Post

केंद्र सरकार करणार देशद्रोह कायद्यावर पुनर्विचार!

Next Post
not file sedition case till law examine govt says in sc

केंद्र सरकार करणार देशद्रोह कायद्यावर पुनर्विचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!