Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गायीच्या दुधाला लिटरमागे ५० रुपयांची मागणी! गोठ्यावर शेतकऱ्यांशी महादेव जानकरांचा संवाद!!

May 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Mahadev Jankar

मुक्तपीठ टीम

गायीच्या दुधाला एका लिटरला कमीत कमी ५० रुपये दर मिळाला पाहिजे अशी विनंती माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यात चिखली गावामध्ये गोठ्यावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गाईची धार काढत-काढत सरकारचे लक्ष वेधले आणि गायीच्या दुधाला प्रती लिटर ५० रुपये दर देण्याची मागणी केली.

गाईच्या दुधाला ५० रुपये दर देण्याची मागणी!!

  • गाईच्या दुधाच्या फॅट हे गायीच्या ३/५ व ८/५ या प्रमाणाच मोजले जाते.
  • त्यानुसार गायीच्या दुधाला प्रती लिटर ५० रुपये दर देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
  • लिटरला शंभर रुपये जरी दर दिला तरी परवडेल, मात्र मी राज्य सरकारला अतिशयोक्ती मागणी करणार नाही.
  • तरी त्यांनी किमान ५० रुपये तरी दुधाला दर द्यावा.

मी देखील दुग्ध विकास मंत्री होतो, जानकरांकडून याची आठवण!!

  • सध्या पेंड तसेच चारा देखील महागला आहे.
  • त्यामुळे राबणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे कमी मिळतात.
  • शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात.
  • मात्र, सध्या शेतकरी अडचणीत आहेत.
  • त्यांच्यावर कर्जबाजारीपणाची वेळ येणार नाही असे सरकारने प्रयत्न करावे.
  • शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारुन मुले देखील उच्चशिक्षित होतील.
  • जानकर यांनी गाईच्या दुधाला ५० रुपये दर देण्याची मागणी केली आहे.
  • मी देखील दुग्ध विकास मंत्री होतो याची आठवण करुन दिली.
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती त्यांनी केली आहे.

Tags: ajit pawarcm uddhav thackerayCow Milkmahadev jankarMaharashtraMilk PriceSUNIL KEDARदुधमहादेव जानकर
Previous Post

फडणवीस म्हणतात राज्याची कर कपात म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे! राज्य म्हणते आठवा केंद्राची महालूट!!

Next Post

नवज्योत सिद्धूच्या कोठडीत सोबतीला ड्रग आरोपी!

Next Post
Navjyot Singh Sidhu

नवज्योत सिद्धूच्या कोठडीत सोबतीला ड्रग आरोपी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!