Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच लाँच होणार ‘मेड इन इंडिया’ मर्सिडिझ बेंझ एस क्लास कार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
कार

मुक्तपीठ टीम

सुप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी मर्सिडिझ येत्या काही दिवसात भारतात मेड इन इंडिया मर्सिडिझ बेंझ एस क्लास लाँच करणार आहे. मर्सिडिझ बेंझ कारचे हे नवीन मॉडेल आहे. यात आणखी एक चांगली बाब अशी की, ही कार मर्सिडिझच्या इतर मॉडेल्सपेक्षा स्वस्त असेल. कारण ती मेड इन इंडिया आहे. यापूर्वी, मर्सिडिझ बेंझ एस-क्लासच्या इतर कार कंप्लीटली बिल्ड युनिट म्हणून येत असत आणि त्यांची किंमत खूपच जास्त होती. ही कार बीएमडब्ल्यू 7 सिरीज आणि ऑडी ए8 सारख्या कार्सना टक्कर देईल.

 

मेड इन इंडिया मर्सिडिझ बेंझ कारच्या किंमती असणार कमी

  • या वर्षाच्या सुरुवातीला मर्सिडिझ बेंझ एस-क्लास कार 2.17 कोटी ते 2.19 कोटी रुपयांपर्यंत लाँच करण्यात आल्या होत्या. सीबीयू युनिट कार असल्याने त्यांच्या किंमती जास्त होत्या.
  • आता मर्सिडिझ बेंझ भारतातच एस-क्लास कार्सचे उत्पादन करणार आहे, जी सीकेडी युनिट असेल त्यामुळे याची किंमत कमी असेल.
  • कंपनी स्थानिक पातळीवर नवीन एस-क्लास 7 ऑक्टोबर रोजी लाँच करणार आहे.
  • असे मानले जाते की, मर्सिडिझ-बेंझ एस-क्लास सीकेडी युनिटची किंमत सीबीयू युनिटपेक्षा ४० लाख रुपयांनी कमी असू शकते.

 

मर्सिडिझ बेंझ एस-क्लास सीकेडीचे खास फिचर्स

  • मेड इन इंडिया मर्सिडिझ बेंझ एस-क्लास कारमध्ये 12.8 इंच पोर्ट्रेट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल
  • एडजस्टेबल फ्रंट सीट, बर्मेस्टर 4डी साराउंड मिळेल.
  • साउंड सिस्टम, रियर सीट एन्टरटेनमेंट सिस्टमसह अनेक विशेष फिचर्स असू शकतात.
  • मर्सिडिझ-बेंझ एस-क्लास सीकेडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते, जी 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायाशी जोडली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: made in indiamercedes benz s classmuktpeethमर्सिडिझ बेंझमर्सिडिझ बेंझ एस क्लासमुक्तपीठमेड इन इंडिया
Previous Post

जगातील सर्वात मोठा खादी भारतीय राष्ट्रध्वज! खादी ग्रामोद्योगचा नवा विक्रम!!

Next Post

आयआरईएलमध्ये विविध पदांवर ५४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
IREL image

आयआरईएलमध्ये विविध पदांवर ५४ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!