Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या मिनरनल्स अँड मेटल्स व्यवसायाला नवे कंत्राट

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
L&T Construction

मुक्तपीठ टीम

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या मिनरनल्स अँड मेटल्स व्यवसायाला अर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाच्या (एएम/एनएस इंडिया) आर्यन अँड स्टील अँड बेनिफिक्शन या दोन भव्य स्टील कंपन्यांची संयुक्त भागिदारी असलेल्या कंपनीद्वारे गुजरात व ओशामध्ये त्यांचा विस्तार करण्याचे काम मिळाले आहे.

नुकत्याच मिळालेल्या या कंत्राटात पुढीलप्रमाणे विविध पॅकेजेसचा समावेश आहे –

  • प्रत्येकी ३.५ एमटीपीए क्षमतेच्या दोन ब्लास्ट फर्नेसेसचे गुजरातमधील हाझिरा प्लँटवर ईपीसी तत्वावर इन्स्टॉलेशन. या कामात इतर गोष्टींबरोबरच पूरक पुरवठा, बांधकाम, टप्प्याटप्प्यात दोन्ही युनिट्सचे – ब्लास्ट फर्नेसेस २ आणि ३ चे इन्स्टॉलेशन.
  • त्याच कॉम्प्लेक्समध्ये एम अँड एमद्वारे ६ एमटीपीए क्षमतेच्या स्टील मेल्ट शॉपचे तपशीलवार डिझाइन व संपूर्ण प्लँटसाठीच्या इंजिनियरिंगसह इन्स्टॉलेशन केले जाईल, आवश्यक गोष्टींचा पुरवठा केले जाईल आणि बांधकाम पूर्ण केले जाईल. या कामात प्लँट लेआऊट, स्टील निर्मिती सुविधेची उभारणी, सेकंडरी मेटल्यर्जी आणि स्लॅब कास्टिंग युनिट्स इत्यादी काम निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण केले जाईल.
  • ओडिशातील सागासाही येथे ६ एमटीपीए ओर बेनिफिक्शन प्लँटची ईपीसी तत्वावर उभारणी

मिनरल्स अँड मेटल्स (एम अँड एम) व्यवसायाद्वारे जगभरातील खाणकाम, मिनरल्स आणि मेटल्ससाठी ईपीसी सुविधा पुरवल्या जातात. या व्यवसायाद्वारे संपूर्ण अभियांत्रिकी, खरेदी, उत्पादन, पुरवठा, बांधकाम, उभारणी आणि खाणकाम प्रक्रियेपासून तयार धातूपर्यंत संपूर्ण प्रकल्पाची अमलबजावणी. एम अँड एमद्वारे कन्सबहाल आणि कांचीपुरम येथील कारखान्यांसाठी सर्वसमावेशक उत्पादन सुविधा पुरवल्या जातात व त्यामध्ये कस्टमाइज्ड मिनरल क्रशिंग उपकरणे आणि पृष्ठभाग खाणकाम, वाळू उत्पादन कारखाने, मटेरियल हाताळणी, वेगवान रेल्वे उपकरण आणि इतर खास तयार करण्यात येणारी महत्त्वाची उपकरणे, खाणकाम, स्टील, पोर्ट्स फर्टिलायझर्स, सिमेंट आणि रसायन कारखान्यांसाठी गुंतागुंतीच्या जुळणी प्रक्रिया यांचा समावेश असतो.


Tags: good newshappeningsL&T ConstructionMinerals and Metals Businessmuktpeethएल अँड टी कन्स्ट्रक्शनघडलं-बिघडलंचांगली बातमीमिनरनल्स अँड मेटल्स व्यवसायमुक्तपीठ
Previous Post

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

Next Post

युनियन बँक ऑफ इंडियात ३३ जागांवर करिअर संधी

Next Post
union bank

युनियन बँक ऑफ इंडियात ३३ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!