Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ प्रदर्शनाचे आयोजन

लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट आणि स्मार्ट चॅम्प पुणे यांचा उपक्रम

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Puzzles

मुक्तपीठ टीम

कुटुंबातील प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला, बुद्धीला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ या प्रदर्शनाचे लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे आणि स्मार्ट चॅम्प्स पुणेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २९ एप्रिल ते १ मे दरम्यान दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत सोलारिस फिटनेस क्लब, मयूर कॉलनी कोथरूड येथे होणार असून, ते सर्वांकरिता खुले असणार असल्याची माहिती लोक बिरादरी मित्र मंडळ ट्रस्टच्या विश्वस्त ऐश्वर्या चपळगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा शिल्पा तांबे, सदस्य अमेय देशपांडे, सोलारीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश भानुशाली, स्मार्ट चॅम्प्स पुणेचे रविंद्र नाईक आदि उपस्थित होते.

 

प्रदर्शनाविषयी त्या म्हणाल्या, “या प्रदर्शनाचे हे तिसरे पुष्प आहे. हे प्रदर्शन वय वर्ष ३ ते ९९ या वयोगटासाठी आहे. येथे तीन दिवस आपल्याला एक बौद्धिक सहल घडणार आहे. यातून प्रेक्षकांना विविध कोडी आणि बोर्ड गेम्सचे आकर्षक नमुने अनुभवायला मिळतील. शाब्दिक, गणिती, खेळ, बौद्धिक क्रीडाप्रकार एकल व समूह स्वरूपात असणार आहेत.”

 

अशाच प्रकारच्या ‘पझल’ प्रयोगशाळा गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणार्‍या तीन शाळांमध्ये आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी संगितले. याद्वारे पुण्याच्या मुलांना आदिवासी मुलांशी जोडण्याचा आणि आदिवासी मुलांनाही अशा प्रकारचे अभिनव बौद्धिक प्रेरणा देणारे उपक्रम शिकायला मिळतील, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या. यातून निर्माण होणार निधी या आदिवासी मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

अधिक माहितीसाठी ऐश्वर्या – ७८७५५७१६७९, अमेय – ८००७७७५३८५, रवींद्र नाईक – ७७९८१५६६५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 


Tags: good newsLok Biradari Mitramandal TrustmuktpeethpuneSmart Champ PuneWorld of Puzzles and Brain Games 3.0 exhibitionचांगली बातमीपुणेमुक्तपीठलोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्टवर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.० प्रदर्शनस्मार्ट चॅम्प पुणे
Previous Post

स्वच्छ व हरित ऊर्जेसाठी पेट्रोलियम कंपन्यांचेच ‘सक्षम’ जनजागृती अभियान

Next Post

सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर भाजपा आक्रमक!

Next Post
Attack on Kirit somaiya And his car by shivsainik

सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर भाजपा आक्रमक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!