Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलआयसीने आणली नवीन पॉलिसी, जाणून घ्या.

March 26, 2021
in उपयोगी बातम्या
0
lic

मुक्तपीठ टीम

आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्या भविष्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच एलआयसी ही आता सर्वांसाठी आवश्यक योजना बनली आहे. भारतीय जीवन विमा पॉलिसीने नवी पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीचे नाव एलआयसी बचत प्लस पॉलिसी आहे. एलआयसीने जारी केलेल्या पत्रकानुसार ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेट,इंडिव्हिज्युअल सेव्हिंग पॉलिसी आहे. या योजनेअंतर्गत विमाधारकाला सेव्हींग सोबतच प्रोटेक्शन ही मिळेल. तसंच या योजनेअंतर्गत पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर विमाधारकाला योग्य रक्कम मिळेल. तसेच मॅच्युरिटीचा अवधी पूर्ण होण्याअगोदर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

 

प्रीमियम

  • पॉलिसी घेण्यास इच्छुक असलेली व्यक्ती प्रीमियममध्ये किंवा लॅप्स्ड प्रीमियम पेमेंट पर्यायामध्ये रक्कम देऊ शकते.
  • जर एखादी व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करण्यास इच्छुक असेल तर एजेंट किंवा इतर इंटरमीडियटरीजच्या मदतीने ऑफलाईन खरेदी करु शकते.
  • या सोबतच एलआयसी वेबसाईट www.licindia.inच्या मदतीने ऑनलाईन पॉलिसी ही खरेदी करु शकते.

या पॉलिसीचा अंतर्गत न्यूतनम सम-इंश्योर्ड एक लाख रुपयांचे असू शकते. याचा अर्थ तुम्हाला न्यूतनम एक लाखाच्या सम-इंश्योर्डसाठी ही पॉलिसी घ्यावी लागेल. तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर या पॉलिसीचा प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता.

 

या धोरणांतर्गत आपल्याला त्वरीत पैशांची आवश्यकता असल्यास आपण कर्ज देखील घेऊ शकता. अशा प्रकारे ते अचानक लिक्विडिटीशी संबंधित आपली गरज देखील पूर्ण करते.


Tags: liclic new policyपॉलिसीप्रीमियम
Previous Post

“मनसुख हिरन यांच्या तोंडावरील रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब!”

Next Post

मॉल रुग्णालयाच्या आपत्कालिन दरवाजावर कचऱ्याचे ढिग! बळी वाढले!

Next Post
fire

मॉल रुग्णालयाच्या आपत्कालिन दरवाजावर कचऱ्याचे ढिग! बळी वाढले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!