Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वकिलीत करिअर करायचंय? ‘महाराष्ट्र CET लॅा-२०२१’ नोंदणी करा! जाणून घ्या कसा करायचा अर्ज…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, करिअर
0
learn how to apply for Maharashtra CET LAW-2021 Entrance exam

मुक्तपीठ टीम

‘महाराष्ट्र CET लॅा-२०२१’साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. पाच वर्षांच्या लॉ प्रोग्राम सामायिक प्रवेश परीक्षेसाठी म्हणजेच MHT CET २०२२साठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर ही नोंदणी सुरू झाली आहे.

 

हे लक्षात ठेवा…

  • अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.
  • उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२२ आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खाली सोपे मार्ग दिले आहेत, ज्याचे अनुसरण करून विद्यार्थ्यी फॉर्म भरू शकतात.

 

नक्की लक्षात ठेवा या तारखा…

  • महाराष्ट्र CET लॉ साठी नोंदणी प्रक्रिया मार्च १९, २०२२ पासून सुरू
  • महाराष्ट्र CET लॉ ची नोंदणी प्रक्रिया ७ एप्रिल २०२२ला संपेल
  • महाराष्ट्र CET लॉ हॉल तिकीट – ३० एप्रिलला मिळेल
  • महाराष्ट्र CET लॉ परीक्षा – १७, १९ मे, २०२२ आयोजीत केली जाणार आहे.
  • महाराष्ट्र CET लॉ चा निकालाची तारखा जाहीर केली नाही.

 

MAH LLB CET २०२२: महाराष्ट्र CET लॅा २०२१ साठी नोंदणी कशी करावी?

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahacet.org.
  • त्यानंतर “MAH-LLB (5 वर्षे) CET-2022 (Integrated Course)” या लिंकवर क्लिक करा.
  • आता “नवीन नोंदणी” लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तपशील भरून आपली नोंदणी करा.
  • अर्ज फी भरा आणि पुढे जा.
  • फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा.
  • प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.

 

MAH LLB CET २०२२ अर्ज करण्यासाठी कोण पात्र?

  • उमेदवारांनी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून SSC आणि HSC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा भारतातील किंवा बाहेरील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

 

ही लिंक क्लिक करा, अधिकृत माहिती मिळवा

https://view.mahacet.org/mahacet/admin/news_document/IB5yrsCET17032022.pdf


Tags: MaharashtraMaharashtra CET LAW 2021MHT- CETमहाराष्ट्रमहाराष्ट्र CET लॅा-२०२१
Previous Post

‘काश्मिर फाइल्स’च्या नावावर ई-भामटेही सक्रिय! ‘ही’ लिंक तर करु नका क्लिक!!

Next Post

आई-वडिल जिवंत असताना मुलांचा मालमत्तेवर हक्क नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल!

Next Post
mumbai court

आई-वडिल जिवंत असताना मुलांचा मालमत्तेवर हक्क नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!