Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजा माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण ३०मार्चला राजभवनावर!

नितीन खिलारेंच्या रेखाचित्रांचेही प्रदर्शन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
raja mane

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांच्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तकाचे लोकार्पण तसेच चित्रकार नितीन खिलारे यांच्या रेखाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, लोकमत माध्यम समुहाचे चेअरमन माजी खासदार विजयबाबू दर्डा यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक ३० मार्च रोजी राजभवनावर विशेष सोहळ्यात सकाळी ११ वाजता होत आहे.

 Raja Mane

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील ७५ व्यक्तिमत्त्वातील विशेष पैलूंवर ज्येष्ठ संपादक राजा माने प्रकाश टाकला आहे. त्या मान्यवरांची व्यक्तीचित्रे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटली आहेत.पुस्तकाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रस्तावना तर पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे मलपृष्ठ मनोगत लाभले आहे.या उपक्रमाचे संयोजक कोरोना संकट काळात राज्यातील पहिली ऑक्सीजन सिलेंडर बँक सरु करणारे बार्शीचे मातृभूमी प्रतिष्ठान आहे.

 

पुस्तकाचे प्रकाशक प्रगती प्रकाशन आहे. लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खालील लिंक वरुन होणार आहे.प्रक्षेपण आवर्जून पाहण्याचे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रतापराव जगदाळे, प्रगती प्रकाशनचे संचालक दत्ता थोरे व संतोष पवार यांनी केले आहे.

 

पाहा: https://youtu.be/gXPAHZ4VwOw


Tags: Book launchdrawing exhibitiongood newsmuktpeethNitin KhilarePragati Prakashanraj bhavanraja maneचांगली बातमीनितीन खिलारेपुस्तक लोकार्पणप्रगती प्रकाशनमुक्तपीठराजभवनराजा मानेरेखाचित्र प्रदर्शन
Previous Post

“दिशाच्या मृत्यूवर राजकारण करणाऱ्या राणे पिता-पुत्रांवर कारवाई करा, नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही!”

Next Post

रविवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु! जाणून घ्या नव्या गाईडलाईन्स…

Next Post
Air india flight

रविवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु! जाणून घ्या नव्या गाईडलाईन्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!