Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु! जाणून घ्या नव्या गाईडलाईन्स…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Air india flight

मुक्तपीठ टीम

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. २७ मार्च २०२२ म्हणजेच रविवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारकडून कोरोना मार्गदर्शक नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रवास करणाऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण हे निर्बंध २७ मार्च २०२२ पासून हटवण्यात येणार आहेत. सर्वप्रथम सरकारने सर्व बाबींचा आढावा घेतला. यानंतर सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.

 

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स-

  • कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये ३ जागा रिक्त ठेवण्याचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे आता क्रू मेंबर्ससाठी संपूर्ण पीपीई किटची गरज नाही.
  • विमानतळांवर पॅट-डाऊन तपासणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • विमानतळावर किंवा विमानात मास्क घालणे आवश्यक असेल.

Tags: central govtcoronaIndiaInternational air travelआंतरराष्ट्रीय विमानसेवाकेंद्र सरकारकोरोनाभारत
Previous Post

राजा माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण ३०मार्चला राजभवनावर!

Next Post

मुंबई पोलिसांची अतिउदारता! पंधरा कोटींची थकबाकी वसूल न करता आयपीएलला सुरक्षा!!

Next Post
ipl

मुंबई पोलिसांची अतिउदारता! पंधरा कोटींची थकबाकी वसूल न करता आयपीएलला सुरक्षा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!