Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फ्लेक्सी-फ्यूएल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएफव्ही -एसएचईव्ही ) वाहन प्रकल्पाचा शुभारंभ

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Flexi-Fuel Strong Hybrid Electric Vehicles Project

मुक्तपीठ टीम

फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएफव्ही -एसएचईव्ही ) या भारतातील अशाप्रकारच्या टोयोटाच्या पहिल्या प्रायोगिक तत्त्वावरील वाहन प्रकल्पाचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आरंभ केला. हे वाहन १००% पेट्रोल तसेच २० ते १००% मिश्रित इथेनॉल आणि इलेक्ट्रिक उर्जेवर चालणार आहे. केंद्रीय मंत्री  महेंद्रनाथ पांडे, भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, कर्नाटकचे  मंत्री डॉ. मुरुगेश निरानी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि.चे उपाध्यक्ष  विक्रम किर्लोस्कर आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा हे देखील यावेळी उपस्थित होते.

 Flexi-Fuel Strong Hybrid Electric Vehicles Project

आत्मनिर्भर भारतासाठी कृषी विकास दरात ६  ते ८ टक्के वाढ आवश्यक आहे, असे उपस्थितांना संबोधित करताना गडकरी यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अतिरिक्त अन्नधान्याचे  आणि साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

 Flexi-Fuel Strong Hybrid Electric Vehicles Project

‘अन्नदाता ‘ ‘ऊर्जादाता ‘ होण्यासाठी प्रोत्साहित करत मंत्री म्हणाले, हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे कार्यक्षेत्र तयार होईल आणि या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये नवा भारत हा जागतिक स्तरावर नेतृत्व करेल. नाविन्यपूर्ण, क्रांतिकारी,शाश्वत, किफायतशीर, ऊर्जा-कार्यक्षम असे हे तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान नव्या  भारतातील वाहतूक क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट करेल, असे त्यांनी सांगितले.

पाहा:


Tags: Flexi-Fuel Strong Hybrid Electric Vehicles Projectgood newsmuktpeethToyotaUnion Road Transport and Highways Minister Nitin Gadkariकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गघडलं-बिघडलंचांगली बातमीटोयोटाफ्लेक्सी-फ्यूएल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्स वाहन प्रकल्पमुक्तपीठ
Previous Post

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या समूहनृत्य स्पर्धेत दिव्यांग मुलांची मनमोहक अदाकारी

Next Post

अॅपलच्या एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादन आता भारतात!

Next Post
Latest Tech

अॅपलच्या एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादन आता भारतात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!