Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपलच्या एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादन आता भारतात!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Latest Tech

मुक्तपीठ टीम

अॅपलने त्यांचे उत्पादन भारतात सुरु केले आहे. आता अॅपलने एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादन चीनमधून भारतात हलवण्यास सांगितले आहे. एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादनही भारतात सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. आयफोनची निर्मिती भारतात आधीच सुरू आहे.

आयफोन १४ चे उत्पादन भारतात सुरु…

  • अॅपलने भारतात आयफोन १४ चे उत्पादन सुरू केले आहे.
  • लवकरच मेक इन इंडिया आयफोन १४ युरोपमध्ये निर्यात केला जाईल.
  • चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून भारतातील लोकांना स्वदेशी बनावटीचा आयफोन १४ मिळण्यास सुरुवात होईल.
  • कंपनी पुढच्या वर्षी चीन आणि भारतात एकाच वेळी आयफोन १५ चे उत्पादन सुरू करू शकते.
  • या वर्षाच्या अखेरीस आयफोन १४ भारतात पाच टक्के बनवले जातील.
  • २०२५ पर्यंत ही संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

पाच महिन्यांत १ अब्ज डॉलर किमतीच्या आयफोनची निर्यात…

  • एप्रिलपासून पाच महिन्यांत भारतातून आयफोनची निर्यात १ अब्ज डॉलर ओलांडली आहे.
  • भारतात बनवलेले आयफोन प्रामुख्याने युरोपात पाठवले जात आहेत.
  • मार्च २०२३ पर्यंत हा आकडा २.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
  • मार्च २०२२ पर्यंत भारताने निर्यात केलेल्या १.३ अब्ज डॉलर आयफोनच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे.
  • आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी फक्त एक छोटासा भाग भारतात तयार होतो.
  • चीनमध्ये २३० दशलक्ष आयफोन बनवले जातात, तर भारतात बनवलेल्या आयफोनची संख्या केवळ ३ दशलक्ष आहे.
  • फॉक्सकॉन भारतात बीट्स हेडफोन बनवण्याच्या तयारीत आहे
  • आयफोन असेंबलर फॉक्सकॉन भारतात बीट्स हेडफोन बनवण्याच्या तयारीत आहे.
  • त्यानंतर एअरपॉड्सची निर्मिती भारतातही होऊ शकते.
  • आयफोननंतर अॅपलच्या उत्पादनांमध्ये एअरपॉड्स हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
  • सध्या व्हिएतनाम आणि चीनमध्ये एअरपॉड्सचे उत्पादन केले जात आहे.
  • तर बीटचे सर्वाधिक उत्पादन व्हिएतनाममध्ये होते.

पाहा:


Tags: AirPodsappleBeats Headphones Productgood newsIndiaLatest Techmuktpeethएअरपॅडचांगली बातमीबीट्स हेडफोन्स उत्पादनभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

फ्लेक्सी-फ्यूएल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएफव्ही -एसएचईव्ही ) वाहन प्रकल्पाचा शुभारंभ

Next Post

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे जुनियर टेक्निशियन पदांवर ८५ जागांसाठी भरती

Next Post
India Security Press

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे जुनियर टेक्निशियन पदांवर ८५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!