Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वात मोठ्या भगवा ध्वजाची नगरमधील भूईकोट शिवपट्टण किल्ल्यात प्रतिष्ठापना

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Swarajya Flag

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वजाचं प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर भुईकोट शिवपट्टण किल्ल्यावर भारतातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना केली गेली.

 

काय म्हणाले रोहित पवार

  • दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.
  • सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय.
    या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

 

खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण किल्यासमोर आज विजयादशमी निमित्त आ. @RRPSpeaks यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात उंच (74 मिटरचा) #स्वराज्य_ध्वज उभारण्यात आला. या सोहळ्याला उपस्थित राहून आमदार रोहितदादांचा सत्कार केला. pic.twitter.com/iHi2X6PrB8

— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) October 15, 2021

 

भारतातील सर्वात मोठा भगवा ध्वज

  • हा ७४ मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहेय.
  • तर या ध्वजाचा आकार ९६x६४ फूट असून वजन ९० किलो आहे.
  • तसेच, देशातील ७४ इतिहास आणि धार्मिक ठिकाणी या ध्वजाचे पूजन झाले असून ३६ जिल्हे आणि ६ राज्यांमधून १२ हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास करून आज खर्डा येथे प्रतिष्ठापना त्याची प्रतिष्ठापना झाली आहे.

 

भारतातील सर्वांत उंच भगव्या स्वराज्य ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा LIVE !#स्वराज्य_ध्वजhttps://t.co/tY9h9Fxw6y pic.twitter.com/pPbY6V1oCQ

— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2021


Tags: NCProhit pawarदसराभगवा ध्वजभुईकोट शिवपट्टण किल्लाराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवार
Previous Post

मराठा आंदोलनात प्राणार्पण केलेल्यांच्या वारसांना एसटीत नोकरी

Next Post

सिंघू सीमेवरील एका तरुणाच्या निर्घृण हत्येतील मारेकऱ्यांना फासावर लटकवा, पण लखीमपूरला चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना विसरू नका!

Next Post
सिंघू सीमेवरील एका तरुणाच्या निर्घृण हत्येतील मारेकऱ्यांना फासावर लटकवा, पण लखीमपूरला चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना विसरू नका!

सिंघू सीमेवरील एका तरुणाच्या निर्घृण हत्येतील मारेकऱ्यांना फासावर लटकवा, पण लखीमपूरला चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना विसरू नका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!