Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लक्षद्वीपसाठी ‘समुद्रम’ टूर पॅकेज, अनुभवा समुद्रातील हिरव्या पाचूवरील निसर्ग सौंदर्य

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
lakshadweep tourisam

मुक्तपीठ टीम

लक्षद्वीप म्हटलं की भारताचा पश्चिमेकडील समुद्रातील लखलखता पाचूच. निसर्गानं भरभरून सौंदर्य उधळलेल्या लक्षद्वीप बेटांवर गेलं की एका वेगळ्या जगात आल्यासारखंच वाटतं. नितळ सौंदर्य लाभलेल्या जगातील मोजक्या ठिकाणांपैकी एक म्हणजे लक्षद्वीप आहे. आयआरसीटीसीने खास लक्षद्वीपसाठी टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजला लक्षद्वीप “समुद्रम पॅकेज” असे नाव दिले आहे. या समुद्रम पॅकेज अंतर्गत तुम्हाला मिनिकॉय, कावरत्ती आणि कल्पेनी या तीन बेटांना भेट देण्याची संधी मिळते. समुद्राच्या मध्यभागी असलेले ही बेट नेहमीच पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

 

  • बोर्डिंगसाठी तुम्हाला केरळमधील एर्नाकुलम येथील एफसीआय गॉड्स ओव्हनजवळील लक्षद्वीप घाटावर सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत रिपोर्ट करावे लागेल.
  • प्रवासी कोची घाटातून जहाजाने मिनकोय बेटाकडे रवाना होतील.
  • तेथे पर्यटकांचे स्वागत पेयाने केले जाईल.
  • प्रवासी लाइट हाऊस, समुद्री स्नान, कयाकिंग, ऑन-पेमेंट स्कुबा डायव्हिंग आणि मिनीकोयमध्ये जवळच्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेऊ शकतात.
  • मिनिकोय वरून पर्यटक कावरत्तीला रवाना होतील.
  • कावारत्ती येथे स्वागत पेयाने स्वागत केल्यानंतर, प्रवासी काचेच्या तळाच्या नौका, समुद्र स्नान, कयाकिंग, स्कूबा डायविंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकतात.
  • दुपारच्या जेवणानंतर, संग्रहालय आणि फिश हाऊसला देखील भेट देता येईल.
  • कावरत्ती येथून पर्यटकांना कल्पेनी येथे नेले जाईल.
  • स्नॉर्केलिंग, समुद्री आंघोळ, कल्पेनीमध्ये कयाकिंगचा आनंद घेतल्यानंतर, एखादी व्यक्ती दुपारी स्थानिक स्थळांना भेट देऊ शकते आणि स्थानिक लोकनृत्य पाहू शकते.
  • कल्पेनी येथून पर्यटक कोचीकडे रवाना होतील.

 

लक्षद्वीपच्या या तीन रात्र आणि चार दिवसांच्या पॅकेजसाठी तुम्हाला ६४ हजार ८०० रूपये खर्च करावे लागतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: irctcLakshadweep ‘Samudram’ tourmuktpeethTourismआयआरसीटीसीमुक्तपीठलक्षद्वीप ‘समुद्रम’ टूर
Previous Post

बीएमडब्ल्यूने भारतात लाँच केली स्कूटर, आलिशान, मजबूत…किंमत फक्त १० लाख!

Next Post

सीआयएसएफची केरळ ते गुजरात राष्ट्रीय एकता सायकल रॅली, महाराष्ट्रातूनही जाणार

Next Post
cisf

सीआयएसएफची केरळ ते गुजरात राष्ट्रीय एकता सायकल रॅली, महाराष्ट्रातूनही जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!