Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीआयएसएफची केरळ ते गुजरात राष्ट्रीय एकता सायकल रॅली, महाराष्ट्रातूनही जाणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cisf

मुक्तपीठ टीम

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने केरळमधील तिरुअनंतपुरमपासून गुजरातेतील केवडियापर्यंत सायकल रॅली काढली आहे. राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्याचा भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली आहे. सोळा सायकलस्वरांचा समावेश असलेली सायकल रॅली ११ ऑक्टोबर २०२१ रोजी गोव्यात दाखल झाली आहे. त्यानंतर ही रॅली महाराष्ट्रातून प्रवास करणार आहे. गुजरातेतील केवडियामधील सरदार पटेल स्मारकातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ तिचा समारोप होईल.

 

भारतीय नौदलातील सायकलस्वरांचा गट या सायकल रॅलीतील सायकलस्वारांना दाबोलिम येथील नौदल हवाई संग्रहालयापर्यंत सोबत घेऊन गेला. तेथे गोवा क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोज जी पायनुमूटील यांनी सायकलस्वारांशी संवाद साधला आणि त्यांचा सत्कार केला. सायकल स्वारांना संग्रहालयाच्या आजूबाजूच्या परिसराला भेट देण्यासाठीही नेण्यात आले.

 

केरळ ते गुजरात सायकल रॅली!

  • २९ सप्टेंबर २०२१ रोजी तिरुअनंतपुरम येथून ही साकल रॅली सुरु झाली.
  • ही सायकल रॅली कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून प्रवास करेल.
  • त्यानंतर या रॅलीचा २६ ऑक्टोबर २०२१ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे समारोप होईल.
  • २१०० किमी अंतराच्या परिसरातून जाणाऱ्या रॅलीमध्ये दक्षिण भागातून सीआयएसएफचे १५ जवान सहभागी आहेत.
  • सहाय्यक कमांडंट अजयन टी, सीआयएसएफ युनिट, एमपीटी गोवा यावेळी उपस्थित होते.
  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cisfCISFCycleRallygujratkeralMaharashtramuktpeethकेरळकेरळ ते गुजरात सायकल रॅलीगुजरातमहाराष्ट्रमुक्तपीठराष्ट्रीय एकता सायकल रॅलीसीआयएसएफ
Previous Post

लक्षद्वीपसाठी ‘समुद्रम’ टूर पॅकेज, अनुभवा समुद्रातील हिरव्या पाचूवरील निसर्ग सौंदर्य

Next Post

अॅड्रेस प्रूफ नाही? नो प्रॉब्लम! प्रीबुकिंगशिवाय सहजच मिळवा इंडियन ऑइलचा छोटू गॅस सिलिंडर!

Next Post
icol

अॅड्रेस प्रूफ नाही? नो प्रॉब्लम! प्रीबुकिंगशिवाय सहजच मिळवा इंडियन ऑइलचा छोटू गॅस सिलिंडर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!