Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोलकाताचा श्लोक मुखर्जी ठरला डूडल फॉर गुगल २०२२ आर्टवर्क स्पर्धेचा मानकरी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Google Doodle

मुक्तपीठ टीम

गुगलने आज बाल दिवस म्हणून डूडल कलाकृती स्पर्धेतील विजोत्या डूडलची घोषणा केली. गुगलने या स्पर्धेची घोषणा काही वेळापूर्वीच केली होती. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा केली. या स्पर्धेची थीम कंपनीने “पुढील २५ वर्षांत भारत” अशी ठेवली होती. या स्पर्धेचा विजेता कोलकाताचा श्लोक मुखर्जी ठरला आहे.

कोलकाताचा श्लोक मुखर्जी डूडल फॉर गुगल २०२२ आर्टवर्क स्पर्धेचा मानकरी…

  • श्लोक मुखर्जी हा कोलकातामध्ये राहणारा रहिवासी आहे.
  • श्लोक मुखर्जी या स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
  • गुगलने प्लॅटफॉर्मवर डूडल बनवून विजेत्याची घोषणा केली.
  • गुगलने डुडल बनवून श्लोकाची कलाकृती जगासमोर मांडली.
  • या स्पर्धेची थीम “पुढील २५ वर्षांत भारत” असा होता.
  • श्लोक मुखर्जी यांनी त्याच्या चित्रात वैज्ञानिक मानवतेच्या उन्नतीसाठी भारत पुढील २५ वर्षांत इको-फ्रेंडली रोबोटिक्स कसे विकसित करेल याचे चित्रण केले आहे.
  • भारत आगामी काळात नियमितपणे अंतराळात जाणार असल्याचेही दाखवले आहे.
  • एवढेच नाही तर येत्या काही वर्षात भारताने आयुर्वेदाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली असेल हेही या चित्रात दिसते.

१,००,००० विद्यार्थ्यांचा सहभाग…

  • गुगलने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १०० हून अधिक शहरांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
  • या स्पर्धेत एकूण १,४५० शाळांमधील सुमारे १,००,००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
  • या स्पर्धेत जे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते ते सर्व इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी होते.
  • या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगलने विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेची वेळ दिली होती.
  • या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत गुगलने त्यांना डूडल फॉर गुगल वेबसाइटवरही स्थान दिले.
  • या साइटवर कंपनीने विद्यार्थ्यांनी बनवलेल्या डूडलशी संबंधित सर्व माहिती दिली आहे.

लिंक क्लिक करा आणि पाहा:

https://www.google.com/doodles/doodle-for-google-2022-india-winner


Tags: doodleDoodle for Google 2020 Artwork CompetitiongoogleGoogle doodlekolkataShlok Mukhrjeeडूडल फॉर गुगल २०२२ आर्टवर्क स्पर्धाश्लोक मुखर्जी
Previous Post

देश जोडण्यासाठी पुसदचे दिव्यांग भारत जोडो यात्रेत सहभागी

Next Post

माणुसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज – विजय कुवळेकर

Next Post
Manovikas 3

माणुसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज - विजय कुवळेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!