Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापुरातील ४३ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ८४१ क्युसेक विसर्ग

June 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
kolhapur

उदयराज वाडमकर

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे व हळदी,  तुळशी नदीवरील घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड, दुधगंगा नदीवरील सुळकूड व बाचणी, कासारी नदीवरील यवलूज, कुंभी नदीवरील सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, घटप्रभा नदीवरील कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी,  हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली असे एकूण 43 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 31.67 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 25.070 इतका पाणीसाठा आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा

तुळशी 48.84 दलघमी, वारणा 428.20 दलघमी, दूधगंगा 232.45 दलघमी, कासारी 25.74 दलघमी, कडवी 27.39 दलघमी, कुंभी 33.06 दलघमी, पाटगाव 47.34 दलघमी, चिकोत्रा 19.27 दलघमी, चित्री 23.99 दलघमी, जंगमहट्टी 9.95 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 19.08 दलघमी, आंबेआहोळ 2.61, कोदे (ल.पा) 2.50 दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम 24 फूट, सुर्वे 21.9 फूट, रुई 49 फूट, इचलकरंजी 47.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 24.6 फूट, राजापूर 14.6 फूट तर नजीकच्या सांगली 7 फूट व अंकली 7.3  फूट अशी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा येथे काल 182.7 मिमी पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 182.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 89.5 मिमी, शिरोळ- 73.2 मिमी, पन्हाळा- 115.1 मिमी, शाहूवाडी- 127.3 मिमी, राधानगरी- 119.2 मिमी, गगनबावडा-182.7 मिमी, करवीर- 97 मिमी, कागल- 110.1 मिमी, गडहिंग्लज- 100.7, भुदरगड- 97, आजरा- 85.7 मिमी, चंदगड- 113.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.


Tags: Heavy rainKolhapurकोल्हापुरराधानगरी धरण
Previous Post

नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर

Next Post

राज्यातील जवळपास निम्मे नवे रुग्ण पश्चिम महाराष्ट्रात! गोंदियात आज फक्त ३ नवे रुग्ण!!

Next Post
MCR 1-5-21

राज्यातील जवळपास निम्मे नवे रुग्ण पश्चिम महाराष्ट्रात! गोंदियात आज फक्त ३ नवे रुग्ण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!