Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिंह, चिता, बिबट्या आणि वाघ यांच्यातील फरक जाणून घ्या…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Tiger Lion Cheetah And Leopard

मुक्तपीठ टीम

सुमारे ७० वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेले चित्ते पंतप्रधान मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व चित्ते नामिबियातून भारतात आणण्यात आले आहेत. १९५२ मध्ये भारत सरकारने चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले होते. आज देशात चित्ते आले असले, तरी चित्ता, बिबट्या, वाघ आणि सिंह यातील फरक ओळखण्यात लोक गोंधळून जातात. हे प्राणी दिसायला सारखेच आहेत, पण त्यांच्यात खूप फरक आहे. त्यामुळे या चार प्राण्यांमधील फरक आम्ही सांगणार आहोत

सिंह, चिता, बिबट्या आणि वाघ यांच्यात नेमका फरक काय?

१) चित्ता

  • चित्ता हा जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे.
  • तो सुमारे १२० किमी वेगाने धावतो.
  • ते कमी अंतरासाठी धावतात आणि सिंह किंवा वाघांपेक्षा बारिक असतात.
  • चित्त्याचे डोके लहान असते आणि संपूर्ण शरीरावर काळे डाग दिसतात.
  • त्याच्या चेहऱ्यावर काळे पट्टे असतात.
  • चित्ता दिवसा शिकार करणे पसंत करतो.

२) बिबट्या

  • बिबट्या भारताच्या अनेक भागात आढळतात आणि अनेकदा निवासी भागातही पोहोचतात.
  • बिबट्या आणि चित्ता दिसायला जवळजवळ सारखेच असतात.
  • चित्याच्या शरीरावर गोल ठिपके असतात आणि बिबट्याच्या शरीरावर गुलाबजामसारखे ठिपके असते.
  • बिबट्या झाडांवरही चढू शकतात आणि ते अनेकदा त्यांच्या भक्ष्यासह झाडांवर चढतात.
  • बिबट्याचे डोके चित्त्यापेक्षा मोठे आणि लांब असते आणि तो गर्जना करतो.

३) सिंह

  • सिंह खूप शक्तिशाली असल्यामुळे त्याला जंगलचा राजा म्हटले जाते.
  • सिंह ओळखणे खूप सोपे आहे.
  • सिंहांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर लांब केस असतात आणि ते इतरांच्या तुलनेत थोडे आळशी असतात.
  • सिंहाची लांबी सुमारे सात ते आठ फूट असते.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह नेहमी गर्दीत शिकार करतात.

४) वाघ

  • वाघाच्या शरीरावर लांब पट्टे असतात.
  • ते सिंहाच्या तुलनेत चपळ प्राणी आहेत.
  • त्याचे पंजे जास्त मजबूत आहेत.
  • त्याचे वजनही खूप जास्त असते आणि ते एकटेच शिकार करतात.
  • ते पाण्यातही पोहू शकतात.
  • हे मुख्यतः चीन, भारतासह पूर्व आशियाई प्रदेशांमध्ये आढळतात.

Tags: CheetahleopardLionnews2useTigerचिताबिबट्यावाघसिंह
Previous Post

तानाजी सावंत म्हणतात, “…तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!” मराठा समाजात संताप!!

Next Post

तानाजी सावंतांच्या “मराठा आरक्षणाची खाज” वक्तव्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Next Post
CM DCM Amd Tanaji Sawant

तानाजी सावंतांच्या "मराठा आरक्षणाची खाज" वक्तव्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!