Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकसभेचं कामकाज पाहायचंय? जाणून घ्या नियम…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Lok Sabha

मुक्तपीठ टीम

सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जर सभागृहातील कामकाज लाईव्ह पाहायचे असेल तर, ही माहिती उपयुक्त ठरणारी आहे. यासाठी संसदेकडून जारी केलेला पास घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे कामकाज कसे पाहायचे हे जाणून घ्या.

संसदीय कामकाज मंत्रालयाने लोकसभेत सर्वसामान्यांसाठी प्रेक्षक गॅलरी बांधली आहे. ही गॅलरी बाल्कनीसारखी आहे. जिथून सामान्य प्रेक्षक सभागृहाचे कामकाज पाहू शकतील. यासाठी लोकसभेत प्रवेश करण्यासाठी पास बनवावा लागतो, ज्यावर टाइम स्लॉट चिन्हांकित केला जातो. येथे तुम्हाला वेळेवर प्रवेश करण्याची परवानगी आहे. तसेच, बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

लोकसभेचे कामकाज पाहाण्यासाठी पास कसा मिळवावा?

  • लोकसभेतील कामकाज पाहण्यासाठी पास आवश्यक आहे.
  • यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
  • हा फॉर्म सीपीआयसीच्या रिसेप्शनमधून म्हणजेच लोकसभेतून मिळू शकतो.
  • याशिवाय, लोकसभेच्या अधिकृत वेबसाइट www.parliamentofindia.nic.in वरून देखील फॉर्म मिळतो.
  • यानंतर, तो फॉर्म भरावा लागेल, जिथे अर्जदाराचे नाव, पत्ता, वय इत्यादी अनेक प्रकारची माहिती द्यावी लागेल.
  • भरत असलेल्या फॉर्मची लोकसभेने पडताळणी केली पाहिजे हे देखील जाणून घेतले पाहिजे. अन्यथा प्रवेश मिळत नाही.

फॉर्मवर खासदाराची स्वाक्षरी अनिवार्य!!

पाससाठी भरण्यात येणाऱ्या फॉर्मवर खासदाराची स्वाक्षरी अनिवार्य आहे. याशिवाय स्थानिक सांदन यांची स्वाक्षरीही महत्त्वाची आहे. लोकसभेच्या कामकाजासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १० वर्षांखालील मुलांना येथे प्रवेश नाही आहे.

शाळकरी मुलांनाही लोकसभेचे कामकाज पाहण्याची परवानगी

  • शाळकरी मुले लोकसभेचे कामकाज देखील पाहू शकतात, येथे लोकसभेचे कामकाज मुलांना ग्रुपमध्ये दाखवले जाते.
  • यासाठी शाळा व्यवस्थापनाला महासचिवांसह लोकसभा अध्यक्षांशी संपर्क साधावा लागेल.
  • जे व्यवस्थापनाकडे मुलांच्या उपस्थितीसाठी पासची व्यवस्था करतात. ही माहिती सर्वप्रथम शाळेतील मुलांना दिली जाते, त्यानंतरच या मुलांना पास दिले जातात.

Tags: Audience Gallerygood newsIndiaLok SabhaLok Sabha proceedingsmuktpeethParliament Houseuseful newsउपयोगी बातमीचांगली बातमीप्रेक्षक गॅलरीभारतमुक्तपीठलोकसभालोकसभा कामकाजसंसद भवन
Previous Post

कृषी क्षेत्रातही आहे करिअर…जाणून घ्या पुढील पर्याय…

Next Post

अयोध्या राम मंदिर उभारणीचे बांधकाम अगदी जोरात सुरू, ट्विटरवर लाइव्ह व्हिडीओ जारी…

Next Post
ram mandir

अयोध्या राम मंदिर उभारणीचे बांधकाम अगदी जोरात सुरू, ट्विटरवर लाइव्ह व्हिडीओ जारी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!