Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुरक्षित गुंतवणूक, नियमित लाभ! जाणून घ्या वय वंदना योजनेतून कसा करायचा अर्ज…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Pradhan mantri vay Vandana Yojana

मुक्तपीठ टीम

बर्‍याच ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर पैसे मिळतात पण पैसे कुठे गुंतवायचे, त्यांना चांगला परतावा कोठे मिळेल हे त्यांना माहिती नसते तर, प्रधानमंत्री वय वंदना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुमचे मूळ पैसे सुरक्षित राहतात आणि नियमित अंतराने परतावा देखील मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या सरकारी योजनेंतर्गत पती-पत्नी दोघेही वयाच्या ६० नंतर मिळून प्रत्येक महिन्याला १८,५०० रुपये पेंशनचा हमी लाभ घेऊ शकतात. तर,१० वर्षांनंतर संपूर्ण गुंतवणूक देखील परत केली जाईल. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घ्या-

प्रधानमंत्री वय वंदना योजना नेमकी आहे तरी काय?

  • प्रधानमंत्री वय वंदना योजना सामाजिक सुरक्षा योजना आणि पेंशन योजना आहे.
  • हे भारत सरकारने सादर केले आहे परंतु ते भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवले जाते.
  • या योजनेंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळतो.
  • या योजनेत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेंशन योजना निवडू शकतात.
  • या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा रु. १५ लाख आहे.

किती मिळेल पेंशन? अर्ज कुठे करायचा?

  • प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत मासिक पेंशन योजनेवर १० वर्षांसाठी ८ टक्के व्याज मिळेल.
  • वार्षिक पेंशन निवडल्यास १० वर्षांसाठी ८.३ टक्के व्याज मिळेल.
  • या सरकारी योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
  • एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • पेंशनचा पहिला हप्ता १ वर्ष, ६ महिने, ३ महिने किंवा पॉलिसीधारकाने रक्कम जमा केल्यानंतर एक महिन्यानंतर उपलब्ध होईल.
  • गुंतवणुकीवर अवलंबून, दरमहा १००० ते ९२५० रुपये पेंशन उपलब्ध आहे.
  • या योजनेत ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करता येईल.

पाहा:


Tags: Good news Morningnews2usePradhanmantri vay Vandana Yojanaउपयोगी बातमीगुड न्यूज मॉर्निंगप्रधानमंत्री वय वंदना योजना
Previous Post

ITR-U : आयकर भरणं राहून गेलं? अजूनही आहे संधी! वाचा बातमी…

Next Post

लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलायचंय? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग…

Next Post
Aadhar Card

लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलायचंय? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!